Who Is Sai Pallavi: डॉक्टर ते अभिनेत्री!; सौंदर्यामुळे चर्चेत राहणारी साई पल्लवी कोण आहे?

Chetan Bodke

चाहत्यांच्या मनामध्ये अढळ स्थान

दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीने आपल्या नो- मेकअप लूकने आणि भन्नाट डान्समुळे चाहत्यांच्या मनामध्ये अढळ स्थान निर्माण केले आहे.

Sai Pallavi Photos | Instagram/ @saipallavi.senthamarai

‘रामायण’ चित्रपटामुळे चर्चेत

कायमच आपल्या सौंदर्याने सर्वांचेच लक्ष वेधणाऱ्या साई पल्लवीची ‘रामायण’ चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे.

Sai Pallavi Photos | Instagram/ @saipallavi.senthamarai

अभिनेत्रीच्या फॅशनची चर्चा

अभिनेत्री चित्रपटामध्ये सीता मातेच्या भूमिकेत दिसणार असून तिच्या अभिनयाची कायमच चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे.

Sai Pallavi Photos | Instagram/ @saipallavi.senthamarai

अभिनेत्री नसती तर ?

साईला अभिनय क्षेत्रात यायचे नव्हते. तिला डॉक्टर बनायचं होतं. तिच्याकडे मेडिकलची डिग्रीदेखील आहे. तिला अभिनयाची ऑफर मिळाली नसती तर, साई कार्डियोलॉजिस्ट असती.

Sai Pallavi Photos | Instagram/ @saipallavi.senthamarai

अभिनयाची संधी कशी मिळाली ?

२०१४ मध्ये शिक्षण घेत असताना, साईला 'प्रेमम' चित्रपटासाठी 'मलाल' भूमिकेची ऑफर मिळाली होती. या चित्रपटासाठी तिला साउथचा फिल्मफेयर अवॉर्डदेखील मिळाला होता.

Sai Pallavi Photos | Instagram/ @saipallavi.senthamarai

कोणकोणत्या पुरस्काराने सन्मानित केले ?

साई पल्लवी एक उत्तम अभिनेत्री असून ती उत्तम डान्सरदेखील आहे. तिला तिच्या कामासाठी साउथ फिल्मफेयरसह SIIMA पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं होते.

Sai Pallavi Photos | Instagram/ @saipallavi.senthamarai

साईचा नो मेकअप लूक

आपल्या सौंदर्याने सगळ्यांनाच भुरळ घालणारी साई चित्रपटामध्ये मेकअप करत नाही. सोबतच ती अवॉर्ड फंक्शनमध्येही विना मेकअप जाते.

Sai Pallavi Photos | Instagram/ @saipallavi.senthamarai

नेटवर्थ

साईचं नेटवर्थ ३० कोटींच्या आसपास आहे.

Sai Pallavi Photos | Instagram/ @saipallavi.senthamarai

फॅशनमुळे चर्चेत

साई पल्लवी कायमच इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते.

Sai Pallavi Photos | Instagram/ @saipallavi.senthamarai

NEXT: ‘अनुपमा’ फेम रुपाली गांगुली आहे कोट्यवधींची मालकीण, जगतेय रॉयल आयुष्य

Rupali Ganguly Photos | Instagram/ @rupaliganguly