Rupali Ganguly Photos: ‘अनुपमा’ फेम रुपाली गांगुली आहे कोट्यवधींची मालकीण, जगतेय रॉयल आयुष्य

Chetan Bodke

अभिनेत्री रुपाली गांगुली

‘अनुपमा’ फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीचा आज ४७ वा वाढदिवस आहे.

Rupali Ganguly Photos | Instagram/ @rupaliganguly

प्रमुख भूमिकेत

‘अनुपमा’ मालिकेमध्ये, रुपालीने मुख्य भूमिका साकारली आहे.

Rupali Ganguly Photos | Instagram/ @rupaliganguly

टीआरपी रेकॉर्ड्स

‘अनुपमा’ मालिकेने अनेक टीआरपीचे रेकॉर्ड्स मोडित काढलेले होते.

Rupali Ganguly Photos | Instagram/ @rupaliganguly

रुपालीचे मानधन

मीडिया रिपोर्टनुसार, रुपाली एका एपिसोडसाठी ३ लाख रुपये मानधन घेत असून वर्षाला कोट्यवधी रुपये कमावते.

Rupali Ganguly Photos | Instagram/ @rupaliganguly

रुपालीचे नेटवर्थ

रुपालीचे नेटवर्थ २० कोटींच्या आसपास असून तिची ‘अनुपमा’ मालिकेमुळे प्रचंड प्रसिद्धी मिळाली.

Rupali Ganguly Photos | Instagram/ @rupaliganguly

इन्स्टाग्रामवर सक्रिय

कायमच आपल्या फॅशनमुळे चर्चेत राहणारी रुपाली इन्स्टाग्रामवर सक्रिय असते.

Rupali Ganguly Photos | Instagram/ @rupaliganguly

फॅशनमुळे चर्चेत

रुपाली इन्स्टाग्रामवर अनेक फोटोज् किंवा व्हिडीओज शेअर करत असते.

Rupali Ganguly Photos | Instagram/ @rupaliganguly

फॅशनचे कौतुक

तिच्या फॅशनची अनेकदा चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत असते.

Rupali Ganguly Photos | Instagram/ @rupaliganguly

NEXT: गोल्डन ड्रेसमध्ये शाल्मली खोलगडेने शेअर केला क्लासी लूक; फोटो पाहून चाहते म्हणाले वाह!

Shalmali Kholgade Photos | Instagram/ @shalmiaow