गोल्डन ड्रेसमध्ये शाल्मली खोलगडेने शेअर केला क्लासी लूक; फोटो पाहून चाहते म्हणाले वाह!

Chetan Bodke

गायिका शाल्मली खोलगडे

अनेक बॉलिवूड आणि मराठी चित्रपटांतील गाण्यांना आवाज देणारी सुप्रसिद्ध गायिका म्हणजे शाल्मली खोलगडे...

Shalmali Kholgade Photos | Instagram/ @shalmiaow

चाहत्यांच्या मनावर राज्य

शाल्मलीने आपल्या आवाजाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर राज्य निर्माण केले आहे.

Shalmali Kholgade Photos | Instagram/ @shalmiaow

नव्या फोटोशूटमुळे चर्चेत

कायमच आपल्या गाण्यांमुळे चर्चेत राहणारी शाल्मली सध्या तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

Shalmali Kholgade Photos | Instagram/ @shalmiaow

गोल्डन स्टायलिश वेस्टर्न ड्रेस

शाल्मलीने शेअर केलेल्या नव्या फोटोशूटमध्ये गोल्डन कलरचा स्टायलिश वेस्टर्न ड्रेस परिधान केलेला आहे.

Shalmali Kholgade Photos | Instagram/ @shalmiaow

कॅप्शन

‘Golden Star’ असे कॅप्शन देत शाल्मलीने नवीन फोटोशूट इन्स्टाग्राम शेअर केलेला आहे.

Shalmali Kholgade Photos | Instagram/ @shalmiaow

लूक

शेअर केलेल्या फोटोंमध्ये, शाल्मलीने गळ्यात मोत्यांची माळ आणि हातात सोनेरी ग्लोव्हज असा लूक केलेला दिसत आहे..

Shalmali Kholgade Photos | Instagram/ @shalmiaow

फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव

शाल्मलीच्या रेट्रो लूकवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या असून तिच्या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Shalmali Kholgade Photos | Instagram/ @shalmiaow

लाईक्सचा वर्षाव

शाल्मलीच्या नव्या फोटोंवर हजारो लाईक्स मिळालेले आहेत.

Shalmali Kholgade Photos | Instagram/ @shalmiaow

NEXT: 'नाईट ड्रेसवर का फिरतेय?'; फॅशन ट्रेंडमुळे सोनम कपूर पुन्हा ट्रोल

Sonam Kapoor Photos | Instagram/ @sonamkapoor