Sonam Kapoor: 'नाईट ड्रेसवर का फिरतेय?'; फॅशन ट्रेंडमुळे सोनम कपूर पुन्हा ट्रोल

Chetan Bodke

हटके ड्रेसिंग स्टाइल

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आपल्या हटके ड्रेसिंग स्टाइल आणि लाइफस्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते.

Sonam Kapoor Photos | Instagram/ @sonamkapoor

दिसते खूपच सुंदर

सोनम कपूर वेस्टर्न आऊटफिट्ससोबत इंडियन आऊटफिट्समध्येही ती खूपच सुंदर दिसते.

Sonam Kapoor Photos | Instagram/ @sonamkapoor

सोनमचा फॅशन सेन्स

सोनम कपूर आपल्या अभिनयापेक्षा फॅशन सेन्समुळे सर्वात जास्त लाइमलाइटमध्ये राहते.

Sonam Kapoor Photos | Instagram/ @sonamkapoor

बुक लॉंचिंग सोहळा

नुकतंच सोनमचा बुक लॉंचिंग सोहळा पार पडला, तिच्या लॉंचिंग सोहळ्यातील नव्या लूकची चर्चा होते.

Sonam Kapoor Photos | Instagram/ @sonamkapoor

काळ्या रंगाचा ड्रेस

या लॉंच सोहळ्याला सोनमने काळ्या रंगाचा ड्रेस घातला होता.

Sonam Kapoor Photos | Instagram/ @sonamkapoor

पोलका डॉट मॅक्सी ड्रेस

काळ्या रंगाची पोलका डॉट मॅक्सी ड्रेस अभिनेत्रीने वेअर केलेला होता.

Sonam Kapoor Photos | Instagram/ @sonamkapoor

फॅशनची चर्चा

या लूकवर सोनमने हलका मेकअप केला असून हटके हेअरस्टाईल केलेली आहे.

Sonam Kapoor Photos | Instagram/ @sonamkapoor

ट्रोलिंग

सोनमच्या व्हायरल झालेल्या लूकवर एका युजरने 'नाईट ड्रेसवर का फिरतेय?' असं म्हणत तिला ट्रोल केलं आहे.

Sonam Kapoor Photos | Instagram/ @sonamkapoor

फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

सोनम कपूरचे हे फोटो व्हायरल होत असून चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव केला आहे.

Sonam Kapoor Photos | Instagram/ @sonamkapoor

NEXT: गुलाबी साड़ी आणि लाली लाल लाल, शेवंताने फॉलो केला ट्रेंड

Apurva Nemlekar Photos | Instagram/ @apurvanemlekarofficial