Apurva Nemlekar: गुलाबी साड़ी आणि लाली लाल लाल, शेवंताने फॉलो केला ट्रेंड

Chetan Bodke

‘रात्रीस खेळ चाले’

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेतून घराघरांत लोकप्रिय झाली. तिने मालिकेत शेवंता हे पात्र साकारलं होतं.

Apurva Nemlekar Photos | Instagram/ @apurvanemlekarofficial

‘बिग बॉस मराठी ४’

‘बिग बॉस मराठी ४’नंतर अपूर्वा नेमळेकर सध्या ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतून चाहत्यांचे निखळ मनोरंजन करीत आहे.

Apurva Nemlekar Photos | Instagram/ @apurvanemlekarofficial

नव्या फोटोंची चर्चा

अपूर्वा नेमळेकरच्या फोटोंची कायमच चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत असते.

Apurva Nemlekar Photos | Instagram/ @apurvanemlekarofficial

गुलाबी स्टायलिश साडी

नुकंतच शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये अपूर्वाने गुलाबी कलरची साडी नेसून स्टायलिश फोटोशूट तिने केले आहे.

Apurva Nemlekar Photos | Instagram/ @apurvanemlekarofficial

सौंदर्यावर खिळल्या नजरा

या नऊवारी साडीमध्ये ती खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्यावर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

Apurva Nemlekar Photos | Instagram/ @apurvanemlekarofficial

खूपच सुंदर दिसते

वेस्टर्न आऊटफिट असो किंवा इंडियन आऊटफिटमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसते.

Apurva Nemlekar Photos | Instagram/ @apurvanemlekarofficial

फॅशन

अभिनेत्रीने लूकला साजेसा मेकअप केला असून लूकला साजेसे दागिनेही तिने वेअर केलेले आहेत.

Apurva Nemlekar Photos | Instagram/ @apurvanemlekarofficial

सौंदर्याचे कौतुक

सध्या अपूर्वावर कौतुकाचा वर्षाव होत असून तिच्या सौंदर्याचे कौतुक होत आहे.

Apurva Nemlekar Photos | Instagram/ @apurvanemlekarofficial

फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

अपूर्वाच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Apurva Nemlekar Photos | Instagram/ @apurvanemlekarofficial

NEXT: ‘न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर’वर झळकलेली मराठमोळी अभिनेत्री आहे तरी कोण ?

Pranjal Ambavane Photos | Instagram/@pranjal_ambavane_official