Pranjal Ambavane: ‘न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर’वर झळकलेली मराठमोळी अभिनेत्री आहे तरी कोण ?

Chetan Bodke

‘ठिपक्यांची रांगोळी’

स्टार प्रवाहवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेतला.

Pranjal Ambavane Photos | Instagram/@pranjal_ambavane_official

मालिकेची चाहत्यांमध्ये प्रसिद्धी

मालिकेची प्रेक्षकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी होती. मालिकेप्रमाणेच मालिकेतील कलाकारही कायमच चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात.

Pranjal Ambavane Photos | Instagram/@pranjal_ambavane_official

अभिनेत्री प्रांजल आंबवणे

मालिकेमध्ये, अप्पूच्या मोठ्या बहिणीची म्हणजेच नेत्राची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रांजल आंबवणेच्या प्रसिद्धीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली.

Pranjal Ambavane Photos | Instagram/@pranjal_ambavane_official

प्रांजलला नवऱ्याकडून बर्थडे गिफ्ट

सध्या अभिनेत्री वाढदिवसानिमित्त न्यूयॉर्कमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहे. तिच्या नवऱ्याने तिला वाढदिवशी खास सरप्राइज दिलं.

Pranjal Ambavane Photos | Instagram/@pranjal_ambavane_official

न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर

अभिनेत्रीच्या वाढदिवशी न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअरच्या मोठ्या स्क्रीनवर अभिनेत्रीचे काही फोटो झळकले आहेत. याचे काही फोटो आणि व्हिडीओ अभिनेत्रीने शेअर केले.

Pranjal Ambavane Photos | Instagram/@pranjal_ambavane_official

प्रांजलच्या आगामी प्रोजेक्टसची चर्चा

प्रांजल सध्या कोणत्याही प्रोजेक्ट्समधून चाहत्यांच्या भेटीला आलेली नाही. सध्या चाहते तिच्या आगामी प्रोजेक्ट्ससाठी उत्सुक आहेत.

Pranjal Ambavane Photos | Instagram/@pranjal_ambavane_official

इन्स्टाग्रामवर सक्रिय

प्रांजल कायमच इन्स्टाग्रामवर सक्रिय असते.

Pranjal Ambavane Photos | Instagram/@pranjal_ambavane_official

प्रसिद्धी

‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेमुळे प्राजंलला फार मोठी प्रसिद्धी मिळालेली आहे.

Pranjal Ambavane Photos | Instagram/@pranjal_ambavane_official

फॅन्स

प्रांजलचे इन्स्टाग्रामवर हजारो फॅन्स आहेत.

Pranjal Ambavane Photos | Instagram/@pranjal_ambavane_official

NEXT: ‘मिसेस मुख्यमंत्री’ सध्या कुठे आहेत ?

Amruta Dhongade Photos | Instagram/@amrutadhongade_official