Amruta Dhongade: ‘मिसेस मुख्यमंत्री’ सध्या कुठे आहेत ?

Chetan Bodke

'मिसेस मुख्यमंत्री'

'झी मराठी' वरील 'मिसेस मुख्यमंत्री' मालिकेतून अभिनेत्री अमृता धोंगडे महाराष्ट्रातल्या घराघरांत प्रसिद्धी झोतात आली.

Amruta Dhongade Photos | Instagram/@amrutadhongade_official

मुख्य भूमिका

अमृताने मालिकेमध्ये 'मिसेस मुख्यमंत्री'चे पात्र साकारले होते.

Amruta Dhongade Photos | Instagram/@amrutadhongade_official

'कोल्हापूरची बिजली'

त्यासोबतच 'बिग बॉस मराठी ४' मुळेअमृताला चाहत्यांमध्ये 'कोल्हापूरची बिजली' नावाने ओळख मिळाली.

Amruta Dhongade Photos | Instagram/@amrutadhongade_official

आगामी प्रोजेक्टसाठी उत्सुक

अमृता धोंगडे गेल्या अनेक दिवसांपासून ती अभिनयापासून दुर आहे. चाहते तिच्या आगामी प्रोजेक्टसाठी उत्सुक आहेत.

Amruta Dhongade Photos | Instagram/@amrutadhongade_official

सुट्टीचा आनंद

सध्या अमृता आपल्या कुटुंबासोबत सुट्टीचा आनंद लुटत आहे.

Amruta Dhongade Photos | Instagram/@amrutadhongade_official

अमृताच्या नव्या फोटोंची चर्चा

अमृता नेहमीच इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते.

Amruta Dhongade Photos | Instagram/@amrutadhongade_official

स्टायलिश अंदाजामुळे चर्चेत

अभिनेत्री कायमच सोशल मीडियावर वेगवेगळे आऊटफिट्स वेअर करत स्टायलिश अंदाजामध्ये फोटोशूट शेअर करत असते.

Amruta Dhongade Photos | Instagram/@amrutadhongade_official

सौंदर्याची चर्चा

अमृता धोंगडे कायमच तिच्या स्टायलिश लूकमुळे चर्चेत असते. वेस्टर्न असो वा इंडियन ड्रेसमध्ये अमृता खूपच सुंदर दिसते.

Amruta Dhongade Photos | Instagram/@amrutadhongade_official

चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव

अमृता धोंगडेच्या फोटोंवर चाहत्यांकडून नेहमीच लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो.

Amruta Dhongade Photos | Instagram/@amrutadhongade_official

NEXT: प्रिया बापटच्या Casual Glamour वर नेटकऱ्यांच्या नजरा खिळल्या

Priya Bapat Photos | Instagram/ @priyabapat