प्रिया बापटच्या Casual Glamour वर नेटकऱ्यांच्या नजरा खिळल्या

Chetan Bodke

अभिनेत्री आणि निर्माती प्रिया बापट

प्रसिद्ध अभिनेत्री आणि निर्माती प्रिया बापट मराठी सिनेसृष्टीसह बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.

Priya Bapat Photos | Instagram/ @priyabapat

चाहत्यांचे निखळ मनोरंजन

प्रिया बापटने चित्रपट, मालिका, वेबसीरिज आणि नाटक या चारही माध्यमांमधून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे.

Priya Bapat Photos | Instagram/ @priyabapat

विशेष पुरस्काराने सन्मानित

प्रियाला गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनयसृष्टीतील तिच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी तिला एका विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Priya Bapat Photos | Instagram/ @priyabapat

प्रियाच्या फॅशनची चर्चा

कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणारी प्रिया सध्या तिच्या फॅशनमुळे चांगलीच चर्चेत आली आहे.

Priya Bapat Photos | Instagram/ @priyabapat

बेबी पिंक वेस्टर्न आऊटफिट

नुकतंच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर बेबी पिंक कलरच्या आऊटफिटमध्ये तिने सुंदर फोटोशूट केले आहे.

Priya Bapat Photos | Instagram/ @priyabapat

‘कॅज्युअल ग्लॅमर’

‘कॅज्युअल ग्लॅमर’ असं कॅप्शन देत प्रियाने नवे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Priya Bapat Photos | Instagram/ @priyabapat

लूक

ओपन हेअर्स, ग्लॉसी मेकअप, रेड लिपस्टिक आणि इयर रिंग्ज असा प्रियाने संपूर्ण लूक केलेला आहे.

Priya Bapat Photos | Instagram/ @priyabapat

फॅशनची चर्चा

प्रिया कायमच वेगवेगळ्या आऊटफिटमध्ये इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत असते.

Priya Bapat Photos | Instagram/ @priyabapat

लाईक्सचा वर्षाव

प्रियाच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Priya Bapat Photos | Instagram/ @priyabapat

NEXT: रूपाली म्हणजे रूपाची खाणच जणू

Rupali Bhosle Photos | Instagram/ @rupalibhosle