Rupali Bhosle: रूपाली म्हणजे रूपाची खाणच जणू

Chetan Bodke

‘आई कुठे काय करते’

‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून अभिनेत्री रूपाली भोसले महाराष्ट्रातल्या घराघरांत प्रसिद्धीझोतात आलेली आहे.

Rupali Bhosle Photos | Instagram/ @rupalibhosle

अभिनेत्री रूपाली भोसले

या मालिकेमध्ये, रूपालीने नकारात्मक पात्र साकारले असून तिच्या पात्राचे नाव संजना असं आहे. या पात्रामुळे तिला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली आहे.

Rupali Bhosle Photos | Instagram/ @rupalibhosle

मालिकेच्या वेळेमध्ये बदल

संध्याकाळी ७:३० वाजता प्रसारित होणारी ही मालिका आता येत्या सोमवार ते शनिवारपासून दुपारी २:३० वाजता प्रसारित केली जात आहे.

Rupali Bhosle Photos | Instagram/ @rupalibhosle

इन्स्टाग्रामवर नव्या फोटोंमुळे चर्चेत

कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या रूपालीने नुकतंच इन्स्टाग्रामवर खास फोटोशूट शेअर केलेलं आहे.

Rupali Bhosle Photos | Instagram/ @rupalibhosle

रूपालीचे स्टायलिश फोटोशूट

शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये, व्हाईट कलरचा ड्रेस वेअर स्टायलिश अंदाजामध्ये फोटोशूट केले.

Rupali Bhosle Photos | Instagram/ @rupalibhosle

रूपालीचा लूक

व्हाईट स्टायलिश ड्रेस, स्मोकी मेकअप आणि ग्लॉसी आय लायनर असा रूपाली भोसलेने संपूर्ण लूक केलेला आहे.

Rupali Bhosle Photos | Instagram/ @rupalibhosle

रूपालीच्या सौंदर्याची चर्चा

काही वेळेपूर्वीच रूपालीने हे फोटो शेअर केले असून तिच्या सौंदर्याची चाहत्यांमध्ये चर्चा होत आहे.

Rupali Bhosle Photos | Instagram/ @rupalibhosle

फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

रूपालीच्या ह्या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Rupali Bhosle Photos | Instagram/ @rupalibhosle

फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

अवघ्या काही तासांतच फोटोंवर लाईक्सचा वर्षाव झालेला आहे.

Rupali Bhosle Photos | Instagram/ @rupalibhosle

NEXT: हास्यजत्रा फेम चेतना भटने खरेदी केली आलिशान कार, पाहा Photos

Chetana Bhat Photos | Instagram/ @bhatchetana