Chetana Bhat Buy Car: हास्यजत्रा फेम चेतना भटने खरेदी केली आलिशान कार, पाहा Photos

Chetan Bodke

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'

प्रसिद्ध रिॲलिटी शो 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री चेतना भट सध्या चर्चेत आली आहे.

Chetana Bhat Photos | Instagram/ @bhatchetana

अभिनेत्री चेतना भट

या शोच्या माध्यमातून चेतना भटने प्रेक्षकांच्या मनामध्ये वेगळं स्थान निर्माण केले आहे.

Chetana Bhat Photos | Instagram/ @bhatchetana

आलिशान कार

चेतना भटने इन्स्टाग्रामवरून आलिशान कार खरेदी केल्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली.

Chetana Bhat Buy Car Photos | Instagram/ @bhatchetana

'टाटा पंच' कार

शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये, चेतनाने 'टाटा पंच' कार खरेदी केलेली दिसत आहे.

Chetana Bhat Buy Car Photos | Instagram/ @bhatchetana

कॅप्शन

'आज एक स्वप्नं पूर्ण झालं. गाडी घेतली.', असं कॅप्शन देत चेतनाने इन्स्टाग्रामवर कार शोरूममधील फोटो शेअर केले.

Chetana Bhat Photos | Instagram/ @bhatchetana

नव्या गाडीची चर्चा

यावेळी चेतनासोबत तिची फॅमिलीही उपस्थित होती. तिच्या फॅमिलीने यावेळी कारची पूजा करताना दिसत आहे.

Chetana Bhat Buy Car Photos | Instagram/ @bhatchetana

चाहत्यांसह सेलिब्रिटींकडून लाईक्स

चेतन भट्टच्या पोस्टवर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी लाईक्स केलेली आहे.

Chetana Bhat Photos | Instagram/ @bhatchetana

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' व्हिडीओज्

चेतना भट्ट नेहमीच इन्स्टाग्रामवर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमातील अनेक व्हिडीओज शेअर करत असते.

Chetana Bhat Photos | Instagram/ @bhatchetana

NEXT: बालकलाकार म्हणून केली करिअरची सुरुवात; पल्लवी जोशी गाजवतेय आता मोठा पडदा...

Pallavi Joshi Photos | Instagram/ @pallavijoshiofficial