Pallavi Joshi Net Worth: बालकलाकार म्हणून केली करिअरची सुरुवात; पल्लवी जोशी गाजवतेय आता मोठा पडदा...

Chetan Bodke

अभिनेत्री पल्लवी जोशी

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटातून आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर सर्वांनाच थक्क करणारी अभिनेत्री म्हणजे पल्लवी जोशी

Pallavi Joshi Photos | Instagram/ @pallavijoshiofficial

पल्लवीचा ५५वा वाढदिवस

पल्लवीचा जन्म ४ एप्रिल १९६९ रोजी मुंबईत झाला. आज पल्लवी तिचा ५५वा वाढदिवस साजरा करत आहे.

Pallavi Joshi Photos | Instagram/ @pallavijoshiofficial

बहुआयामी अभिनेत्री

पल्लवी एक उत्तम अभिनेत्री, मॉडेल, चित्रपट निर्माती आणि होस्ट देखील आहे.

Pallavi Joshi Photos | Instagram/ @pallavijoshiofficial

बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण

पल्लवीने १९७३ मध्ये रिलीज झालेल्या, ‘नाग मेरे साथी’ चित्रपटातून बालकलाकार म्हणून पदार्पण केले होते.

Pallavi Joshi Photos | Instagram/ @pallavijoshiofficial

पल्लवी जोशीला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

पल्लवी जोशीला आपल्या सिनेकारकिर्दित दोनदा राष्ट्रीय पुरस्काराने आणि इंडियन टेलिव्हिजन अवॉर्ड्सने तिला सन्मानित करण्यात आले आहे.

Pallavi Joshi Photos | Instagram/ @pallavijoshiofficial

कोट्यवधींची मालकीण

पल्लवी जोशी ५५ कोटींची मालकीण आहे.

Pallavi Joshi Photos | Instagram/ @pallavijoshiofficial

मुख्य अभिनेत्री

पल्लवीने अनेक चित्रपटांमध्ये आणि मालिकेंमध्ये मुख्य पात्र साकारले आहे.

Pallavi Joshi Photos | Instagram/ @pallavijoshiofficial

होस्ट

पल्लवी जोशीने, सा रे ग म प लिटिल चॅम्प्स, झी अंताक्षरी सह अनेक टिव्ही शोजचे तिने होस्टिंग केलेले आहे.

Pallavi Joshi Photos | Instagram/ @pallavijoshiofficial

पल्लवी आणि विवेक यांचे लग्न

२८ जून १९९७ रोजी पल्लवीने चित्रपट निर्माते-दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्यासोबत लग्नगाठ बांधली.

Pallavi Joshi And Vivek Agnihotri Photos | Instagram/ @pallavijoshiofficial

NEXT: वर्षा उसगावकरांचे नवे फोटोशूट चर्चेत

Varsha Usgaonker Photos | Instagram/ @varshausgaonker