Varsha Usgaonker: वर्षा उसगावकरांचे नवे फोटोशूट चर्चेत

Chetan Bodke

अभिनेत्री वर्षा उसगांवकर

मराठी चित्रपटसृष्टीतील ‘एव्हरग्रीन’ अभिनेत्री म्हणून वर्षा उसगांवकर यांचे नाव घेतले जाते. वयाच्या ५६व्या वर्षी देखील त्यांच्या सौंदर्याची चर्चा कायम होते.

Varsha Usgaonker Photos | Instagram/ @varshausgaonker

मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही अभिनयाचा डंका

मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी केवळ मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्येच नाही, तर बॉलिवूडमध्येही त्यांनी अभिनयाचा जलवा दाखवला आहे.

Varsha Usgaonker Photos | Instagram/ @varshausgaonker

निखळ सौंदर्य

वर्षा उसगांवकरने आपल्या डोळ्यांनी आणि निखळ सौंदर्याच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.

Varsha Usgaonker Photos | Instagram/ @varshausgaonker

वेस्टर्न आऊटफिट वेअर

नुकतेच वर्षा उसगांवकरने वेस्टर्न आऊटफिट वेअर करत फोटोशूट शेअर केले आहे.

Varsha Usgaonker Photos | Instagram/ @varshausgaonker

वर्षाच्या नव्या फोटोंची चर्चा

शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये, वर्षाने पांढऱ्या रंगाचे शर्ट आणि निळी चेक्स पँट परिधान केली आहे.

Varsha Usgaonker Photos | Instagram/ @varshausgaonker

सौंदर्याची चर्चा

अभिनेत्री या नव्या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याची पुन्हा एकदा जोरदार चर्चा होत आहे.

Varsha Usgaonker Photos | Instagram/ @varshausgaonker

'सुख म्हणजे नक्की काय असते'

वर्षा सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील 'सुख म्हणजे नक्की काय असते' या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे.

Varsha Usgaonker Photos | Instagram/ @varshausgaonker

मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत

मालिकेमध्ये वर्षाने माईंचे पात्र साकारले आहे.

Varsha Usgaonker Photos | Instagram/ @varshausgaonker

फॉलोवर्स

वर्षा यांचा इन्स्टाग्रामवर दोन लाख इतका चाहतावर्ग आहे.

Varsha Usgaonker Photos | Instagram/ @varshausgaonker

NEXT: काश्मीरमध्ये गोठवणाऱ्या थंडीत Abhidnya Bhaveचे हटके फोटोशूट, पतीसोबत लुटते सुट्ट्यांचा आनंद

Abhidnya Bhave Photos | Instagram/ @abhidnya.u.b