काश्मीरमध्ये गोठवणाऱ्या थंडीत Abhidnya Bhaveचे हटके फोटोशूट, पतीसोबत लुटते सुट्ट्यांचा आनंद

Chetan Bodke

आघाडीची अभिनेत्री

अभिज्ञा भावेची मराठी टेलिव्हिजनसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणना केली जाते.

Abhidnya Bhave Photos | Instagram/ @abhidnya.u.b

अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर स्वतःची ओळख

आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि सोज्वळ सौंदर्याच्या जोरावर अभिज्ञाने सिनेसृष्टीमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Abhidnya Bhave Photos | Instagram/ @abhidnya.u.b

काश्मीर ट्रीपचा आनंद

अभिज्ञा पतीसोबत काश्मीर ट्रीपचा आनंद लुटत आहे. अभिज्ञाच्या व्हेकेशन स्पेशल फोटोजची चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा होते.

Abhidnya Bhave Photos | Instagram/ @abhidnya.u.b

इन्स्टाग्रामवर फोटोंची चर्चा

काश्मीरच्या गोठवणाऱ्या थंडीत अभिज्ञाने इन्स्टाग्रामवर काही फोटोज शेअर केले आहे.

Abhidnya Bhave Photos | Instagram/ @abhidnya.u.b

शिफॉन साडी

अभिज्ञाने काश्मिरमध्ये शिफॉन स्टाईलची साडी नेसून कॅमेऱ्यामध्ये एकापेक्षा एक अंदाजामध्ये फोटोज शेअर केली आहे.

Abhidnya Bhave Photos | Instagram/ @abhidnya.u.b

काश्मिर ट्रीपची चर्चा

सध्या अभिज्ञाच्या काश्मिर ट्रीपची जोरदार चर्चा पाहायला मिळते.

Abhidnya Bhave Photos | Instagram/ @abhidnya.u.b

स्वतःची वेगळी ओळख

आपल्या सौंदर्यासह अभिनयात देखील अभिज्ञाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Abhidnya Bhave Photos | Instagram/ @abhidnya.u.b

चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव

अभिज्ञाच्या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Abhidnya Bhave Photos | Instagram/ @abhidnya.u.b

सिरीयलमुळे प्रसिद्धी

अभिज्ञा ‘खुलता कळी खुलेना’ आणि ‘तुला पाहते रे’ मालिकेच्या माध्यमातून प्रकाशझोतात आली होती.

Abhidnya Bhave Photos | Instagram/ @abhidnya.u.b

NEXT: क्युटनेसचा कहर; मृणालचा क्यूट लूक!

Mrunal Thakur Photos | Instagram/ @mrunalthakur