Mrunal Thakur: क्युटनेसचा कहर; मृणालचा क्यूट लूक!

Chetan Bodke

'द फॅमिली स्टार'

परशुराम दिग्दर्शित 'द फॅमिली स्टार' चित्रपटामुळे अभिनेत्री मृणाल ठाकूर आणि अभिनेता विजय देवरकोंडा कमालीचे चर्चेत आहे.

Mrunal Thakur Photos | Instagram/ @mrunalthakur

मृणालचा प्रमोशननिमित्त खास लूक

सध्या मृणाल 'द फॅमिली स्टार' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असून प्रमोशननिमित्त तिने खास लूक केलेला आहे.

Mrunal Thakur Photos | Instagram/ @mrunalthakur

व्हाईट कलरचा गोल्डन शायनिंग पंजाबी ड्रेस

व्हाईट कलरचा गोल्डन शायनिंग असलेला पंजाबी ड्रेस वेअर करत मृणालने चित्रपटाच्या प्रमोशनला हजेरी लावलेली आहे.

Mrunal Thakur Photos | Instagram/ @mrunalthakur

मृणालच्या सौंदर्याचे कौतुक

या लूकमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करीत आहेत.

Mrunal Thakur Photos | Instagram/ @mrunalthakur

लूक

मोकळे केस, ग्लॉसी मेकअप आणि ऑक्साईड दागिने वेअर करत तिने कॅमेऱ्यासमोर खूप सुंदर फोटो पोजेस तिने दिलेल्या आहेत.

Mrunal Thakur Photos | Instagram/ @mrunalthakur

स्टायलिश लूक

मृणाल ठाकूर तिच्या नवनवीन स्टायलिश लूकमुळे चर्चेत असते. वेस्टर्न असो वा इंडियन ड्रेसमध्ये मृणाल खूपच सुंदर दिसते.

Mrunal Thakur Photos | Instagram/ @mrunalthakur

जबरदस्त पोझ

मृणाल ठाकूरने या फोटोशूटमध्ये एकापेक्षा एक जबरदस्त पोझ दिल्या आहेत. तिचे फोटो व्हायरल होत आहे.

Mrunal Thakur Photos | Instagram/ @mrunalthakur

चाहत्यांकडून पसंती

मृणाल ठाकूरच्या नव्या फोटोंना लाखो लाइक्स मिळाले असून कमेंट्सच्या माध्यमातून चाहते सौंदर्याचे कौतुक करीत आहेत.

Mrunal Thakur Photos | Instagram/ @mrunalthakur

मृणालच्या अभिनयाची सिनेसृष्टीमध्ये चर्चा

मृणाल ठाकूरने फक्त हिंदी नाहीच तर टॉलिवूड आणि मराठी चित्रपटांमध्ये देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.

Mrunal Thakur Photos | Instagram/ @mrunalthakur

NEXT: Rupali Bhosle च्या फॅशनची कमाल, लूकने वेधले लक्ष

Rupali Bhosle Photos | Instagram/ @rupalibhosle