Rupali Bhosle च्या फॅशनची कमाल, लूकने वेधले लक्ष

Chetan Bodke

अभिनेत्री रूपाली भोसले

‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून अभिनेत्री रूपाली भोसले हिला चाहत्यांमध्ये प्रसिद्धी मिळालेली आहे.

Rupali Bhosle Photos | Instagram/ @rupalibhosle

‘आई कुठे काय करते’

मालिकेत अभिनेत्रीने संजनाचे पात्र साकारले आहे.

Rupali Bhosle Photos | Instagram/ @rupalibhosle

इन्स्टाग्रामवर नव्या फोटोंची चर्चा

नुकतंच रुपालीने इन्स्टाग्रामवर एक लेटेस्ट फोटोशूट शेअर केलेलं आहे.

Rupali Bhosle Photos | Instagram/ @rupalibhosle

निळा घेरदार ड्रेस

निळ्या घेरदार ड्रेसमध्ये रुपालीने काही नवे फोटो शेअर केलेले आहेत.

Rupali Bhosle Photos | Instagram/ @rupalibhosle

कलरफुल प्रिंट डिझाईन

तिच्या स्टायलिश ड्रेसवर कलरफुल प्रिंटची डिझाईन पाहायला मिळत आहे.

Rupali Bhosle Photos | Instagram/ @rupalibhosle

रुपाली भोसलेच्या फॅशनची चर्चा

कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या रुपाली भोसलेच्या फॅशनचे चाहते कौतुक करीत आहेत.

Rupali Bhosle Photos | Instagram/ @rupalibhosle

वेगवेगळ्या अंदाजातील फोटो

रुपाली नेहमीच इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते.

Rupali Bhosle Photos | Instagram/ @rupalibhosle

फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

रूपालीच्या ह्या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Rupali Bhosle Photos | Instagram/ @rupalibhosle

NEXT: डोळ्यात श्रृंगार, चेहेऱ्यावर लाली... Sukhada Khandkekar च्या सुंदर हास्याने चाहत्यांच्या मनात साखर पेरली...

Sukhada Khandkekar Photos | Instagram/ @abhijeetkhandkekar