डोळ्यात श्रृंगार, चेहेऱ्यावर लाली... Sukhada Khandkekar च्या सुंदर हास्याने चाहत्यांच्या मनात साखर पेरली...

Chetan Bodke

अभिनेत्री सुखदा खांडेकर

मराठी टिव्हीसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सुखदा खांडेकर कायमच इन्स्टाग्रामवर आपल्या अभिनयामुळे चांगलीच चर्चेत असते.

Sukhada Khandkekar Photos | Instagram/ @abhijeetkhandkekar

अभिनेता अभिजीत खांडकेकरची पत्नी

अभिनेत्री सुखदा खांडकेकर अभिनेता अभिजीत खांडकेकरची पत्नी आहे.

Sukhada Khandkekar Photos | Instagram/ @abhijeetkhandkekar

स्टायलिश अंदाजातील फोटोंमुळे चर्चेत

सुखदा नेहमीच इन्स्टाग्रामवर स्टायलिश अंदाजामध्ये फोटो शेअर करत असते. तिच्या फॅशनची चाहत्यांमध्ये कायमच चर्चा असते.

Sukhada Khandkekar Photos | Instagram/ @abhijeetkhandkekar

स्टायलिश साडी

नुकतेच सुखदाने स्टायलिश अंदाजातील साडी नेसून खूप सुंदर फोटोशूट तिने केले आहे.

Sukhada Khandkekar Photos | Instagram/ @abhijeetkhandkekar

डिझायनिंग वर्क

अभिनेत्रीच्या साडीवर बारीक डिझायनिंग वर्क केलेले दिसत आहे. त्या डिझायन्समुळे साडी खूपच सुंदर दिसते.

Sukhada Khandkekar Photos | Instagram/ @abhijeetkhandkekar

अभिनय आणि नृत्य कौशल्यामुळे चर्चेत

आपल्या अभिनय आणि नृत्य कौशल्याच्या जोरावर सुखदा फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्वतःची ओळख प्रस्थापित करीत आहे.

Sukhada Khandkekar Photos | Instagram/ @abhijeetkhandkekar

प्रसिद्धी

सुखदाने नाटक, मालिका आणि चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

Sukhada Khandkekar Photos | Instagram/ @abhijeetkhandkekar

रोमँटिक फोटो

आज सुखदाचा वाढदिवस असून अभिजीतने सोशल मीडियावर काही रोमँटिक फोटो शेअर केले आहेत.

Sukhada Khandkekar And Abhijeet Khandkekar Photos | Instagram/ @abhijeetkhandkekar

NEXT: Apurva Gore च्या इंडो- वेस्टर्न लूकवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या...

Apurva Gore Photos | Instagram/ @apurvagore
येथे क्लिक करा...