Apurva Gore च्या इंडो- वेस्टर्न लूकवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या...

Chetan Bodke

'आई कुठे काय करते'

स्टार प्रवाहावरील 'आई कुठे काय करते' या मालिकेतून अभिनेत्री अपूर्वा गोरे प्रसिद्धी झोतात आली.

Apurva Gore Photos | Instagram/ @apurvagore

प्रेक्षकांची आवडती मालिका

टीआरपी चार्टमध्ये टॉप १० मध्ये या मालिकेचे स्थान कायम आहे. या मालिकेने चाहत्यांच्या मनामध्ये अढळ स्थान निर्माण केलेले आहे.

Apurva Gore Photos | Instagram/ @apurvagore

मालिकेतल्या सेलिब्रिटींची प्रसिद्धी

मालिकेप्रमाणे मालिकेतील कलाकारही कायमच इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात.

Apurva Gore Photos | Instagram/ @apurvagore

अपूर्वा गोरेचा स्टायलिश अंदाज

अभिनेत्री अपूर्वा गोरे नेहमीच इन्स्टाग्रामवर स्टायलिश अंदाजातील फोटोज् शेअर करत असते.

Apurva Gore Photos | Instagram/ @apurvagore

इंडो- वेस्टर्न लूक

नुकतंच अभिनेत्रीने हटके इंडो- वेस्टर्न लूक कॅरी करत, खूप सुंदर फोटोशूट शेअर केले आहे.

Apurva Gore Photos | Instagram/ @apurvagore

लूक

शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने पैठणीची प्रिंट असलेला कॉर्सेट टॉप आणि ब्लॅक सॅटिन टॉप वेअर केले आहे.

Apurva Gore Photos | Instagram/ @apurvagore

Instagram/ @apurvagoreफॅशन

अपूर्वाने या लूकवर नाकात नथ, लूकला साजेसे दागिने आणि मेकअप करून आपला लूक पूर्ण केलेला आहे.

Apurva Gore Photos | Instagram/ @apurvagore

लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

अपूर्वाच्या इंडो वेस्टर्न लूकवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Apurva Gore Photos | Instagram/ @apurvagore

चाहत्यांकडून लूकला पसंदी

अभिनेत्रीच्या ह्या लूकला चाहत्यांकडून चांगलीच पसंदी मिळाली असून फोटोंवर हजारो लाईक्स मिळाले आहेत.

Apurva Gore Photos | Instagram/ @apurvagore

NEXT: Taapsee Pannu ने नेसली हटक्या स्टाईलमध्ये साडी

Taapsee Pannu Photos | Instagram/ @taapsee