Taapsee Pannu ने नेसली हटक्या स्टाईलमध्ये साडी

Chetan Bodke

तापसी लग्नबंधनात अडकल्याची चर्चा

नुकतंच अभिनेत्री तापसी पन्नु बॉयफ्रेंड मॅथियास बोसोबत सप्तपदी घेत लग्नगाठ बांधल्याची चर्चा सुरू आहे.

Taapsee Pannu Boyfriend | Instagram/ @mathias.boe

तापसीने खरंच लग्न केले का ?

पण त्यांच्या लग्नातील अद्याप कोणतेही फोटोज् किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर आलेली नाहीत.

Taapsee Pannu Boyfriend | Instagram/ @mathias.boe

तापसी पन्नुच्या फॅशनची चर्चा

तापसी एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री असून तिच्या अभिनयाची आणि फॅशनची कायमच चर्चा होते.

Taapsee Pannu Photos | Instagram/ @taapsee

इन्स्टाग्रामवर ॲक्टिव्ह

तापसी कायमच इन्स्टाग्रामवर ॲक्टिव्ह असते.

Taapsee Pannu Photos | Instagram/ @taapsee

तापसीची हटके फॅशन

नुकतंच तापसीने इन्स्टाग्रामवर ब्लॅक कलरचा बॉसी लूक वेअर करत स्टायलिश साडी कॅरी करत तिने खूप सुंदर फोटोशूट तिने केले आहे.

Taapsee Pannu Photos | Instagram/ @taapsee

फॅशनची चर्चा

ग्लॉसी मेकअप, हटके आऊटफिट आणि स्टायलिश हेअरस्टाईलने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे.

Taapsee Pannu Photos | Instagram/ @taapsee

फॅशनने वेधले लक्ष

शेअर केलेल्या फोटोंमध्ये तापसीने साडी वेअर केलेली दिसते. तिच्या फॅशनने सगळ्यांचेच लक्ष वेधले.

Taapsee Pannu Photos | Instagram/ @taapsee

साधेपणाचे कौतुक

जरीही अभिनेत्रीने काही प्रमाणात स्टाईल केली असली तरी, तिच्या साधेपणाचे चाहते कौतुक करीत आहेत.

Taapsee Pannu Photos | Instagram/ @taapsee

लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

सध्या अभिनेत्रीच्या नव्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Taapsee Pannu Photos | Instagram/ @taapsee

NEXT: ‘सुंदरा मनामध्ये भरली...’; अभिनेत्री अक्षया नाईकचा ट्रेडिशनल लूक पाहिलात का?

Akshaya Naik Photos | Instagram/ @akshayanaik12