Akshaya Naik: ‘सुंदरा मनामध्ये भरली...’; अभिनेत्री अक्षया नाईकचा ट्रेडिशनल लूक पाहिलात का?

Chetan Bodke

अभिनेत्री अक्षया नाईक

टिव्ही सिरीयल आणि नाटकांतून अभिनेत्री अक्षया नाईक प्रकाशझोतात आलेली आहे.

Akshaya Naik Photos | Instagram/ @akshayanaik12

अक्षयाची चाहत्यांमध्ये प्रसिद्धी

आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर अभिनेत्री अक्षया नाईकने चाहत्यांमध्ये प्रसिद्धी मिळवली.

Akshaya Naik Photos | Instagram/ @akshayanaik12

मालिकेत आणि नाटकात मुख्य भूमिका

अक्षयाला सर्वाधिक प्रसिद्धी ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेतून आणि ‘चूकभूल द्यावी घ्यावी’ नाटकातून तिने प्रसिद्धी मिळवली.

Akshaya Naik Photos | Instagram/ @akshayanaik12

अक्षयाच्या फॅशनची चर्चा

कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहिलेली अक्षया अनेकदा तिच्या फॅशनमुळेही चाहत्यांमध्ये चर्चेत आली आहे.

Akshaya Naik Photos | Instagram/ @akshayanaik12

इन्स्टाग्रामवर सक्रिय

अक्षया कायमच इन्स्टाग्रामवर अनेक रिल्स किंवा फोटो शेअर करत असते.

Akshaya Naik Photos | Instagram/ @akshayanaik12

रेड काठा पदराची साडी

नुकतंच अभिनेत्रीने रेड कलरची काठा पदराची साडी नेसून खूप सुंदर फोटोज् क्लिक केले.

Akshaya Naik Photos | Instagram/ @akshayanaik12

अक्षयाच्या सौंदर्याचे कौतुक

शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करीत आहेत.

Akshaya Naik Photos | Instagram/ @akshayanaik12

खास लूक

अक्षायाने हा लूक एका फॅमिली फंक्शन साठी केलेला होता.

Akshaya Naik Photos | Instagram/ @akshayanaik12

फॅशनचे कौतुक

अक्षायाने शेअर केलेल्या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Akshaya Naik Photos | Instagram/ @akshayanaik12

NEXT: Priya Mani Raj चे गुलाबी सौंदर्य; ग्लॅमरस अंदाजाने लावलं वेड

Priya Mani Raj Photos | Instagram/ @pillumani