Priya Mani Raj चे गुलाबी सौंदर्य; ग्लॅमरस अंदाजाने लावलं वेड

Chetan Bodke

प्रियामणीच्या अभिनयाचा डंका

प्रियामणीच्या अभिनयाची चर्चा फक्त टॉलिवूडमध्येच नाही तर, बॉलिवूडमध्येही होत असते.

Priya Mani Raj Photos | Instagram/ @pillumani

चित्रपटासह वेबसीरीजमध्ये मुख्य भूमिकेत

प्रियामणीने चित्रपटासोबतच वेबसीरिजमध्येही प्रमुख भूमिका साकारलेल्या आहेत.

Priya Mani Raj Photos | Instagram/ @pillumani

इन्स्टाग्रामवर ॲक्टिव्ह

अभिनेत्री प्रियामणी कायमच इन्स्टाग्रामवर ॲक्टिव्ह असते.

Priya Mani Raj Photos | Instagram/ @pillumani

पिंक स्टायलिश ड्रेस

नुकतंच प्रियामणीने इन्स्टाग्रामवर पिंक कलरचा स्टायलिश ड्रेस वेअर करत सर्वांचेच लक्ष वेधले.

Priya Mani Raj Photos | Instagram/ @pillumani

प्रियामणीच्या फॅशनची चर्चा

नेहमीच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या प्रियामणीने फॅशनमुळे सर्वांचेच लक्ष वेधलेय.

Priya Mani Raj Photos | Instagram/ @pillumani

लूक

ओपन हेयर ठेवत, हटके फोटो पोजेस प्रियामणीने सर्वांचेच लक्ष वेधले.

Priya Mani Raj Photos | Instagram/ @pillumani

साधेपणाची चर्चा

प्रियामणीच्या सौंदर्याचे चाहत्यांकडून कौतुक होत असून तिचा साधेपणा चाहत्यांना भावला.

Priya Mani Raj Photos | Instagram/ @pillumani

लाईक्सचा वर्षाव

शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Priya Mani Raj Photos | Instagram/ @pillumani

सौंदर्याचे कौतुक

प्रियामणीच्या ह्या नव्या फोटोंवर सेलिब्रिटींसह चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचे कौतुक केले.

Priya Mani Raj Photos | Instagram/ @pillumani

NEXT: बाबो... आलिया भट्टने Hope Gala कार्यक्रमात घातलेल्या नेकलेसची किंमत माहितीये का ?

Alia Bhatt Photos | Instagram/ @aliaabhatt