Alia Bhatt: बाबो... आलिया भट्टने Hope Gala कार्यक्रमात घातलेल्या नेकलेसची किंमत माहितीये का ?

Chetan Bodke

'होप गाला'चे आयोजन

लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने नुकतंच लंडनमध्ये 'होप गाला'चे आयोजन केले होते.

Alia Bhatt Photos | Instagram/ @aliaabhatt

गरजू मुलांसाठी आर्थिक मदत

सलाम बॉम्बे फाऊंडेशनच्या माध्यमातून गरजू मुलांसाठी आर्थिक मदत उभारण्यासाठी आलियाने या कार्यक्रमामध्ये भाग घेतला होता.

Alia Bhatt Photos | Instagram/ @aliaabhatt

आलियाच्या फॅशनची चर्चा

दरम्यान, आलियाने खास या कार्यक्रमासाठी वेअर केलेल्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

Alia Bhatt Photos | Instagram/ @aliaabhatt

वाइन कलरचा ऑफ शोल्डर गाऊन

यावेळी आलियाने वाइन कलरचा ऑफ शोल्डर गाऊन वेअर केलेला होता. यामध्ये ती खूपच सुंदर दिसते.

Alia Bhatt Photos | Instagram/ @aliaabhatt

आलियाच्या डायमंड नेकलेसची चर्चा

या ऑफ शोल्डर गाऊनवर आलियाने नीलम आणि हिऱ्यांनी जडलेला नेकलेस वेअर केलेला होता.

Alia Bhatt Photos | Instagram/ @aliaabhatt

आलियाने कॅरी केलेल्या नेकलेसची किंमत किती ?

नेकलेसने अभिनेत्रीच्या सौंदर्यामध्ये भर घातलेली आहे. पण तिने कॅरी केलेल्या नेकलेसच्या किमतीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

Alia Bhatt Photos | Instagram/ @aliaabhatt

मॅचिंग नेकलेस आणि सॅफायर रिंग

तिने कॅरी केलेला हा नेकलेस बुलगारी ज्वेलरी ब्रँडमधील मॅचिंग नेकलेस आणि मॅचिंग सॅफायर रिंग होती.

Alia Bhatt Photos | Instagram/ @aliaabhatt

२० कोटी रुपयांचा नेकलेस अन् रिंग्स

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आलियाने कॅरी केलेल्या नेकलेस आणि रिंग्सची किंमत अंदाजे २० कोटी रुपये आहे.

Alia Bhatt Photos | Instagram/ @aliaabhatt

आलियाच्या लूकचे कौतुक

आलियाच्या या लूकचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. अभिनेत्रीचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे.

Alia Bhatt Photos | Instagram/ @aliaabhatt

NEXT: ईशा गुप्ताचा स्टायलिश अंदाज, फोटो पाहून पडाल प्रेमात

Esha Gupta Photos | Instagram/ @egupta