Esha Gupta : ईशा गुप्ताचा स्टायलिश अंदाज, फोटो पाहून पडाल प्रेमात

Chetan Bodke

अभिनेत्री ईशा गुप्ता

बाॅलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता कायमच इन्स्टाग्रावर तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असते.

Esha Gupta Photos | Instagram/ @egupta

बाॅलिवूड चित्रपटांपासून दूर

ईशा गुप्ता गेल्या काही वर्षांपासून बाॅलिवूड चित्रपटांपासून दूर आहे. पण असलं तरीही ती ओटीटी विश्वातून ती चाहत्यांचे मनोरंजन करते

Esha Gupta Photos | Instagram/ @egupta

ईशा गुप्ताच्या फॅशनची चर्चा

ईशा गुप्ताच्या फॅशनची कायमच चाहत्यांमध्ये चर्चा होत असते, तिच्या सौंदर्याचे कौतुक कायमच चाहते करतात.

Esha Gupta Photos | Instagram/ @egupta

ग्लॅमरसचा तडका

बाॅलिवूडच्या चित्रपटांमध्ये ग्लॅमरसचा तडका लावणारी अभिनेत्री ईशा गुप्ता रिअल लाईफमध्येही प्रचंड ग्लॅमरस आहे.

Esha Gupta Photos | Instagram/ @egupta

इन्स्टाग्रामवर फॅशनची चर्चा

ती कायमच इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते.

Esha Gupta Photos | Instagram/ @egupta

ईशाचा फॅन्सी लूक

ईशा गुप्ता कायमच तिच्या फॅशनमुळे चर्चेत असते. वेस्टर्न असो वा ट्रेडिशनल लूकमध्ये ती कमालीची सुंदर दिसते.

Esha Gupta Photos | Instagram/ @egupta

सुपर स्टाइलिश

सुपर स्टायलिश आउटफिटमध्ये कॅमेर्‍यासाठी पोज कशा द्यायच्या हे तिला चांगलचं माहित आहे.

Esha Gupta Photos | Instagram/ @egupta

सौंदर्याचे कौतुक

ईशा गुप्ताच्या स्टायलिश फोटोंवर चाहत्यांकडून सौंदर्याचे कौतुक होत असून लाईक्सचा वर्षाव केला जात आहे.

Esha Gupta Photos | Instagram/ @egupta

NEXT: तू हसलीस अन् काळीज खल्लास झालं...

Swanandi Tikekar Photos | Instagram/ @swananditikekar