Swanandi Tikekar: तू हसलीस अन् काळीज खल्लास झालं...

Chetan Bodke

टिव्ही अभिनेत्री स्वानंदी टिकेकर

मराठी टिव्ही अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने आपल्या अभिनयाच्या माध्यमातून चाहत्यांमध्ये प्रसिद्धी मिळवली आहे.

Swanandi Tikekar Photos | Instagram/ @swananditikekar

बहुआयामी अभिनेत्री

स्वानंदी टिकेकर एक उत्तम अभिनेत्री असून ती एक गायिका देखील आहे. त्यासोबतच स्वानंदीने अनेक कार्यक्रमांचे होस्ट देखील केले आहे.

Swanandi Tikekar Photos | Instagram/ @swananditikekar

इन्स्टाग्रामवर फॅशनमुळे चर्चेत

स्वानंदी नेहमीच इन्स्टाग्रामवर आपल्या फॅशनमुळे चर्चेत असते.

Swanandi Tikekar Photos | Instagram/ @swananditikekar

ब्लॅक फ्लोरल प्रिंट साडी

नुकतंच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर ब्लॅक कलरची फ्लोरल प्रिंट असलेली साडी वेअर करून हटके फोटोशूट केले आहे.

Swanandi Tikekar Photos | Instagram/ @swananditikekar

स्वानंदीच्या सौंदर्याची चर्चा

स्वानंदीने हा लूक एका खास शोसाठी केलेला होता. सध्या तिच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करीत आहेत.

Swanandi Tikekar Photos | Instagram/ @swananditikekar

फॅन्सी डिझायनिंग ज्वेलरी

या साडीवर स्वानंदीने डायमंडचे डिझाईनिंगचे ज्वेलरी वेअर केलेले दिसत आहेत.

Swanandi Tikekar Photos | Instagram/ @swananditikekar

स्वानंदी आणि आशिषचं लग्न

अभिनेत्री स्वानंदी टिकेकर आणि गायक आशिष कुलकर्णीसोबत काही दिवसांपूर्वीच लग्नगाठ बांधली होती.

Swanandi Tikekar And Ashish Kulkarni Wedding Photos | Instagram/ @swananditikekar

प्रेमाची कबुली

२०२३ मध्येच आशिष आणि स्वानंदीने सोशल मीडियावर प्रेमाची कबुली दिली होती.

Swanandi Tikekar And Ashish Kulkarni Wedding Photos | Instagram/ @swananditikekar

स्वानंदीच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

नव्या फोटोंमधील स्वानंदीच्या सौंदर्याचे चाहत्यांकडून कौतुक होत असून तिच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Swanandi Tikekar Photos | Instagram/ @swananditikekar

NEXT: ब्लॅक अँड सिल्वर बॉसी लूकमध्ये धुळ्याच्या Mrunal Thakur चं रॉयल सौंदर्य

Mrunal Thakur Photos | Instagram/ @mrunalthakur