Chetan Bodke
बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि टॉप अभिनेत्रींमध्ये मृणाल ठाकूरचे नाव घेतले जाते.
फक्त हिंदी नाहीच तर टॉलिवूड आणि मराठी चित्रपटांमध्ये देखील मृणाल ठाकूरने काम केले आहे.
मृणाल ठाकूर तिच्या नवनवीन स्टायलिश लूकमुळे चर्चेत असते. वेस्टर्न असो वा इंडियन ड्रेसमध्ये मृणाल खूपच सुंदर दिसते.
मृणाल ठाकूरने नुकताच नवीन स्टायलिश लूकमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
मृणालने ब्लॅक कलरचा कोट आणि सिल्वर कलरचा फुल्ल स्कर्ट वेअर करत आपली हटके फॅशन तिने केलेली आहे.
मृणालने ग्लॉसी मेकअप, ओपन हेअर आणि हाय हिल्स परिधान करून आपला लूक परिपूर्ण केला आहे.
मृणाल ठाकूरने या फोटोशूटमध्ये एकापेक्षा एक जबरदस्त पोझ दिल्या आहेत. तिचे फोटो व्हायरल होत आहे.
मृणाल ठाकूरचा हा बॉसी लूक चाहत्यांना प्रचंड आवडला. ते तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.
मृणाल ठाकूरच्या नव्या फोटोंना लाखो लाइक्स मिळाले असून कमेंट्सच्या माध्यमातून चाहते सौंदर्याचे कौतुक करीत आहेत.