Priyadarshini Indalkar: ही तर कंगना रणौत सारखीच दिसते...

Chetan Bodke

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर सर्वाधिक प्रकाश झोतात आलेली आहे.

Priyadarshini Indalkar Photos | Instagram/ @shini_da_priya

अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर

प्रियदर्शनीने हास्यजत्रेसोबत काही मराठी चित्रपटांतही प्रमुख भूमिका साकारली आहे.

Priyadarshini Indalkar Photos | Instagram/ @shini_da_priya

नव्या फोटोशूटची चर्चा

सध्या प्रियदर्शनीचं आणि शिवाली परबचं नवं फोटोशूट कमालीचं चर्चेत आलं आहे.

Priyadarshini Indalkar And Shivali Parab Photos | Instagram/ @shini_da_priya

फॅशनची चर्चा

प्रियदर्शनीने शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये प्रिंटेड ग्रीन साडी परिधान करत गॉगल कॅरी करत एका पेक्षा एक जबरदस्त फोटो पोजेस दिलेल्या आहेत.

Priyadarshini Indalkar Photos | Instagram/ @shini_da_priya

ग्रीन प्रिंटेड साडीमध्ये प्रियदर्शनी

शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये प्रियदर्शनीने ग्रीन कलरची प्रिंटेड साडी नेसून खूप सुंदर फोटोशूट केले आहे.

Priyadarshini Indalkar Photos | Instagram/ @shini_da_priya

प्रियादर्शनीचा फॅन्सी लूक

लूकला साजेसा मेकअप, केसांचा बन करून अभिनेत्रीने आपला लूक पूर्ण केलेला आहे.

Priyadarshini Indalkar Photos | Instagram/ @shini_da_priya

प्रियादर्शनीच्या फॅशनची चर्चा

कायमच हटक्या आऊटफिटमध्ये फॅशन करणाऱ्या प्रियदर्शनीच्या लूकचे सध्या चाहत्यांकडून कौतुक होत आहे.

Priyadarshini Indalkar Photos | Instagram/ @shini_da_priya

फोटो बॅकग्राऊंडची चर्चा

अभिनेत्रीने हा हटके फोटोशूट बिल्डिंगच्या ओपन टेरेसवर केलेला आहे.

Priyadarshini Indalkar Photos | Instagram/ @shini_da_priya

प्रियदर्शनीच्या सौंदर्याचे कौतुक

प्रियदर्शनीच्या नव्या फोटोंची सध्या जोरदार चर्चा होत असून तिच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करीत आहेत.

Priyadarshini Indalkar Photos | Instagram/ @shini_da_priya

NEXT: प्रियाला पाहिलं अन् मन खुळं झालं!

Priya Bapat Photos | Instagram/ @priyabapat