Priya Bapat: प्रियाला पाहिलं अन् मन खुळं झालं!

Chetan Bodke

प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बापट

अभिनेत्री प्रिया बापट चित्रपट, मालिका, वेबसीरिज आणि नाटक या चारही माध्यमांमधून तिने चाहत्यांच्या मनावर राज्य केले.

Priya Bapat Photos | Instagram/ @priyabapat

नेहमीच अभिनयामुळे चर्चेत

प्रिया फक्त मराठी सिनेसृष्टीमध्येच नाही तर, बॉलिवूडमध्येही सक्रिय असते.

Priya Bapat Photos | Instagram/ @priyabapat

प्रियाच्या फॅशनची चर्चा

कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणारी प्रिया सध्या तिच्या फॅशनमुळे चांगलीच चर्चेत आली आहे.

Priya Bapat Photos | Instagram/ @priyabapat

प्रियाच्या आऊटफिटची चर्चा

नुकतंच प्रियाने इन्स्टाग्रामवर वेस्टर्न आऊटफिट वेअर करत तिने सुंदर फोटोशूट केलेला आहे.

Priya Bapat Photos | Instagram/ @priyabapat

लूक

फॅन्सी वेस्टर्न ड्रेस आणि प्रिंटेड डिझाईन असा प्रियाचा ड्रेस आहे.

Priya Bapat Photos | Instagram/ @priyabapat

प्रियाच्या फॅशनची चर्चा

नेहमीच आपल्या अभिनयासाठी चर्चेत राहणारी प्रिया सध्या फॅशनमुळे चांगलीच चर्चेत आली आहे.

Priya Bapat Photos | Instagram/ @priyabapat

फॅशनची चर्चा

प्रिया कायमच वेगवेगळ्या आऊटफिटमध्ये इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत असते.

Priya Bapat Photos | Instagram/ @priyabapat

चाहत्यांकडून फोटोंचे कौतुक

प्रियाच्या फोटोंवर चाहते कौतुक करीत आहेत.

Priya Bapat Photos | Instagram/ @priyabapat

लाईक्सचा वर्षाव

प्रियाच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Priya Bapat Photos | Instagram/ @priyabapat

NEXT: जादू तेरी नजर!; डोळ्यांचं पारणं फेडणारं 'सो कुल' सौंदर्य!

Sonali Kulkarni Photos | Instagram/ @sonalikul
येथे क्लिक करा...