Sonali Kulkarni: जादू तेरी नजर!; डोळ्यांचं पारणं फेडणारं 'सो कुल' सौंदर्य!

Chetan Bodke

हरहुन्नरी आणि गुणी अभिनेत्री

मराठी सिनेसृष्टीमध्ये हरहुन्नरी आणि गुणी अभिनेत्रींमध्ये सोनाली कुलकर्णीचा समावेश होतो.

Sonali Kulkarni Photos | Instagram/ @sonalikul

या भाषांमधील चित्रपटात काम

सोनाली कुलकर्णीने फक्त मराठीच नाही तर हिंदी, कन्नड, तमिळ, तेलुगू आणि गुजराती चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.

Sonali Kulkarni Photos | Instagram/ @sonalikul

इन्स्टाग्रामवर ॲक्टिव्ह

सोनाली कुलकर्णी कायमच इन्स्टाग्रामवर ॲक्टिव्ह असते.

Sonali Kulkarni Photos | Instagram/ @sonalikul

पर्पल कलरचा ड्रेस

नुकतंच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर पर्पल कलरचा ड्रेस वेअर करत सुंदर फोटोशूट तिने केले आहे.

Sonali Kulkarni Photos | Instagram/ @sonalikul

सोनालीच्या सौंदर्याचे कौतुक

शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करत आहे.

Sonali Kulkarni Photos | Instagram/ @sonalikul

फॅशन

अभिनेत्रीने ड्रेसवर नॉर्मल मेकअप लूक केलेला असून ऑक्साईड ज्वेलरी तिने वेअर केलेले आहेत.

Sonali Kulkarni Photos | Instagram/ @sonalikul

स्टायलिश अंदाजामध्ये सोनाली

नेहमीच आपल्या सौंदर्यामुळे चर्चेत राहणारी सोनाली कायमच इन्स्टाग्रामवर स्टायलिश अंदाजामध्ये फोटो शेअर करत असते.

Sonali Kulkarni Photos | Instagram/ @sonalikul

कॅप्शन

"जिया ले गयो जी मोरा सांवरिया….." असं कॅप्शन देत अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर नवे फोटो शेअर केलेले आहेत.

Sonali Kulkarni Photos | Instagram/ @sonalikul

चाहत्यांकडून प्रतिसाद

अभिनेत्रीच्या नव्या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहे.

Sonali Kulkarni Photos | Instagram/ @sonalikul

NEXT: अप्रतिम सौंदर्य; फॅशनचे कौतुक करायला शब्दच नाहीत...

Raashii Khanna Photos | Instagram/ @raashiikhanna