Raashii Khanna: अप्रतिम सौंदर्य; फॅशनचे कौतुक करायला शब्दच नाहीत...

Chetan Bodke

अभिनेत्री राशी खन्ना

बॉलिवुड अभिनेत्री राशी खन्नाच्या चित्रपटांची सध्या चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे.

Raashii Khanna Photos | Instagram/ @raashiikhanna

आगामी प्रोजेक्टमुळे चर्चेत

गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीचा ‘योद्धा’ चित्रपट रिलीज झाला होता. आता ती लवकरच ‘द साबरमती रिपोर्ट’ मधून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

Raashii Khanna Photos | Instagram/ @raashiikhanna

अभिनयाचे कौतुक

राशी खन्नाच्या अभिनयाचे कायमच चाहत्यांमध्ये कौतुक होत असते.

Raashii Khanna Photos | Instagram/ @raashiikhanna

नवनव्या फोटोंमुळे चर्चेत

राशी खन्ना कायमच इन्स्टाग्रामवर सक्रिय असते. ती नेहमीच नवनव्या अंदाजातील फोटो शेअर करत असते.

Raashii Khanna Photos | Instagram/ @raashiikhanna

स्पेशल लूक

राशी खन्नाने हा नवा लूक चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त केला होता.

Raashii Khanna Photos | Instagram/ @raashiikhanna

ब्लॅक अँड व्हाईट गोल्डिश फॅन्सी साडी

ब्लॅक अँड व्हाईट गोल्डिश कलरची फॅन्सी साडी वेअर करत अभिनेत्रीने खूप सुंदर फोटो पोजेस दिलेल्या आहेत.

Raashii Khanna Photos | Instagram/ @raashiikhanna

फोटो पोजेसची चर्चा

ही फॅन्सी साडी वेअर करून अभिनेत्रीने खूप सुंदर फोटो पोजेस दिलेल्या असून तिच्या फॅशनची जोरदार चर्चा होते.

Raashii Khanna Photos | Instagram/ @raashiikhanna

फॅशनची चर्चा

नव्या लूकमध्ये अभिनेत्रीने गळ्यामध्ये फॅन्सी नेकलेस आणि बाकी ज्वेलरी वेअर करून हटके फोटो पोजेस दिलेल्या आहेत.

Raashii Khanna Photos | Instagram/ @raashiikhanna

सौंदर्याचे कौतुक

राशीने लूकला साजेसा मेकअप केल्याने ती खूप सुंदर दिसते. सध्या तिच्या फॅशनचे जोरदार कौतुक होत आहे.

Raashii Khanna Photos | Instagram/ @raashiikhanna

NEXT: हिना खानचा लेहंग्यातील ‘क्लासिक’ लूक पाहिलात का?

Hina Khan Photos | Instagram/ @realhinakhan