Hina Khan: हिना खानचा लेहंग्यातील ‘क्लासिक’ लूक पाहिलात का ?

Chetan Bodke

अभिनेत्री हिना खान

टेलिव्हिजन अभिनेत्री हिना खानच्या सौंदर्याचे कायमच इन्स्टाग्रामवर कौतुक होत असते.

Hina Khan Photos | Instagram/ @realhinakhan

नवनव्या फोटोंमुळे चर्चेत

हिना नेहमीच इन्स्टाग्रामवर नवनव्या अंदाजात फोटो शेअर करत असते.

Hina Khan Photos | Instagram/ @realhinakhan

नव्या फोटोशूटमुळे चर्चेत

नुकतेच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर नव्या स्टाईलमध्ये फोटोशूट केले आहे.

Hina Khan Photos | Instagram/ @realhinakhan

स्टायलिश ड्रेस

नुकतेच अभिनेत्रीने पिवळा ड्रेस वेअर करत स्टायलिश अंदाजात फोटोशूट केले.

Hina Khan Photos | Instagram/ @realhinakhan

हिनाच्या फॅशनची चर्चा

नेहमीच अभिनयामुळे चर्चेत राहणारी हिना सध्या तिच्या फॅशनमुळे कमालीची चर्चेत आली, तिच्या फॅशनचे चाहते कौतुक करीत आहे.

Hina Khan Photos | Instagram/ @realhinakhan

लूक

मोकळे केस, स्मोकी आय लायनर, ग्लॉसी मेकअप असा तिने संपूर्ण मेकअप केला आहे.

Hina Khan Photos | Instagram/ @realhinakhan

हिना खानच्या फॅशनची चर्चा

कोणतेही आऊटफिट असो, अगदी व्यवस्थित रित्या हिना खान फॅशन करते.

Hina Khan Photos | Instagram/ @realhinakhan

फोटोंवर लाईक्स

हिना खानच्या ह्या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Hina Khan Photos | Instagram/ @realhinakhan

हिनाच्या अभिनयाची चर्चा

हिनाने फक्त टीव्ही इंडस्ट्रीतच नाही तर, ओटीटी विश्वातही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

Hina Khan Photos | Instagram/ @realhinakhan

NEXT: 'तारक मेहता…'मधील बबीताचा वेस्टर्न आऊटफिटमध्ये हटके अंदाज

Munmun Dutta Photos | Instagram/ @mmoonstar