Munmun Dutta: 'तारक मेहता…'मधील बबीताचा वेस्टर्न आऊटफिटमध्ये हटके अंदाज

Chetan Bodke

‘तारक मेहता का उलटा चश्मा’

टेलिव्हिजन अभिनेत्री मुनमुन दत्ता ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ या मालिकेतून चाहत्यांमध्ये लोकप्रिय झाली.

Munmun Dutta Photos | Instagram/ @mmoonstar

‘बबिता जी’

मुनमुन दत्ता हिची चाहत्यांमध्ये ‘बबिता जी’ नावाने ओळखली निर्माण झाली आहे.

Munmun Dutta Photos | Instagram/ @mmoonstar

मुनमुनच्या फॅशनची चर्चा

कायमच आपल्या सौंदर्यामुळे चर्चेत राहणारी बबिता सध्या तिच्या फॅशनमुळे चर्चेत आली आहे.

Munmun Dutta Photos | Instagram/ @mmoonstar

वेस्टर्न आऊटफिट

नुकतंच अभिनेत्रीने स्टायलिश अंदाजामध्ये वेस्टर्न आऊटफिट वेअर करत फोटोशूट शेअर केले आहे.

Munmun Dutta Photos | Instagram/ @mmoonstar

रेड अँड ब्लॅक स्टायलिश वेस्टर्न आऊटफिट

रेड अँड ब्लॅक कलरचा स्टायलिश वेस्टर्न आऊटफिट वेअर करत स्टायलिश अंदाजामध्ये फोटोशूट केले आहे.

Munmun Dutta Photos | Instagram/ @mmoonstar

मुनमुनच्या सौंदर्याचे कौतुक

नेहमीच अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या मुनमुनच्या सौंदर्याचे चाहत्यांकडून चांगलेच कौतुक होत आहे.

Munmun Dutta Photos | Instagram/ @mmoonstar

लूक

ज्वेलरी, ग्लॉसी मेकअप आणि स्मोकी आय लायनर लावत अभिनेत्रीने आपला लूक पूर्ण केलेला आहे.

Munmun Dutta Photos | Instagram/ @mmoonstar

सौंदर्याची चर्चा

अभिनेत्री या ड्रेसमध्ये कमालीची सुंदर दिसत असून सध्या तिच्या सौंदर्याची जोरदार चर्चा होतेय.

Munmun Dutta Photos | Instagram/ @mmoonstar

सौंदर्याचे कौतुक

अभिनेत्रीच्या फोटोंची चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा होत असून तिच्या सौंदर्याचे कौतुक मोठ्या प्रमाणावर होत आहे.

Munmun Dutta Photos | Instagram/ @mmoonstar

NEXT: रूबिना दिलैकचा ग्लॅमरस लूक पाहिलात का?, सौंदर्याचा थाटच न्यारा

Rubina Dilaik Photos | Instagram/ @rubinadilaik