Rubina Dilaik: रूबिना दिलैकचा ग्लॅमरस लूक पाहिलात का?, सौंदर्याचा थाटच न्यारा

Chetan Bodke

अभिनेत्री रुबीना दिलैक

टीव्हीवरील संस्कारी बहू आणि 'बिग बॉस 14' ची विनर रुबीना दिलैक सध्या तिच्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

Rubina Dilaik Photos | Instagram/ @rubinadilaik

जुळ्या मुलींना जन्म

रुबीना दिलैकने काही महिन्यांपूर्वी जुळ्या मुलींना जन्म दिला. घरी नव्या पाहुण्यांचे आगमन झाल्यामुळे ती खूपच आनंदी आहे.

Rubina Dilaik And Abhinav Photos | Instagram/ @rubinadilaik

फॅशनमुळे चर्चेत

नुकतेच रुबिना दिलैकने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, त्यामुळे ती फॅशनमुळे चांगलीच चर्चेत आली आहे.

Rubina Dilaik Photos | Instagram/ @rubinadilaik

इंडो वेस्टर्न लूक

शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये रुबिनाने इंडो वेस्टर्न लूक वेअर करत खूपच सुंदर फोटोशूट केले आहे.

Rubina Dilaik Photos | Instagram/ @rubinadilaik

फॅशन

स्टाईलिश टी- शर्ट, पलाझो आणि कोट वेअर करत रुबिनाने सुंदर लूक केलेला आहे.

Rubina Dilaik Photos | Instagram/ @rubinadilaik

इन्स्टाग्रामवर फोटो व्हायरल

रुबिना दिलैकने नुकतेच हे खास फोटो शेअर केले आहेत. सध्या हे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

Rubina Dilaik Photos | Instagram/ @rubinadilaik

रुबिनाच्या सौंदर्याचे कौतुक

फोटोमध्ये रुबिना दिलैकचा जबरदस्त लूक बघायला मिळत असून अभिनेत्रीच्या सौंदर्याचे कौतुक होत आहे.

Rubina Dilaik Photos | Instagram/ @rubinadilaik

स्पेशल लूक

रुबिना आई झाल्यानंतर पहिल्यांदाच एका पंजाबी चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. रुबिनाने हा लूक चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त केला होता.

Rubina Dilaik Photos | Instagram/ @rubinadilaik

NEXT: साडीत खुललं उर्मिलाचं अतिदेखणं सौंदर्य...

Urmila Kothare Photos | Instagram/ @urmilakothare