Urmila Kothare: साडीत खुललं उर्मिलाचं अतिदेखणं सौंदर्य...

Chetan Bodke

अभिनेत्री उर्मिला कोठारे

उर्मिला कोठारे ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

Urmila Kothare Photos | Instagram/ @urmilakothare

उर्मिलाच्या फॅशनची चर्चा

उर्मिला कोठारेच्या फॅशनची कायमच चाहत्यांमध्ये चर्चा होत असते.

Urmila Kothare Photos | Instagram/ @urmilakothare

फोटोंमुळे चर्चेत

उर्मिला कायमच इन्स्टाग्रामवर नवनवे फोटो शेअर करत असते.

Urmila Kothare Photos | Instagram/ @urmilakothare

गोल्डन ग्रीन साडी

नुकतंच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर गोल्डन ग्रीन साडी वेअर करत अभिनेत्रीने हटके फोटोशूट केलेला आहे.

Urmila Kothare Photos | Instagram/ @urmilakothare

लूक

शिमरी फॅन्सी ब्लाऊज, साडी वेअर करत अभिनेत्रीने हटके फोटो पोजेस देत सगळ्यांचेच तिने लक्ष वेधले आहे.

Urmila Kothare Photos | Instagram/ @urmilakothare

फॅन्सी लूक

शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये उर्मिलाने स्मोकी मेकअप आणि ग्लॉसी आय लायनर लावून आपला लूक केला आहे.

Urmila Kothare Photos | Instagram/ @urmilakothare

फॅशन

शेअर केलेल्या नव्या फोटोंमधील तिच्या दागिन्यांनी सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे.

Urmila Kothare Photos | Instagram/ @urmilakothare

फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

सध्या उर्मिलाच्या फोटोंचे जोरदार कौतुक होत असून फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Urmila Kothare Photos | Instagram/ @urmilakothare

फोटो सोशल मीडियावर व्हायरल

उर्मिला कोठारेचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

Urmila Kothare Photos | Instagram/ @urmilakothare

NEXT: 'द कपिल शर्मा शो'मधील अर्चना पूरन सिंहचं एका भागाचं मानधन किती?

Archana Puran Singh Photos | Instagram/ @archanapuransingh