Archana Puran Singh: 'द कपिल शर्मा शो'मधील अर्चना पूरन सिंहचं एका भागाचं मानधन किती?

Chetan Bodke

अभिनेत्री अर्चना पूरन सिंह

‘द कपिल शर्मा’ शोमध्ये आपल्या आवाजामुळे अभिनेत्री अर्चना पूरन सिंह चांगलीच चर्चेत राहते.

Archana Puran Singh Photos | Instagram/ @archanapuransingh

अभिनयातून प्रसिद्धी

अर्चना पुरन सिंहने आपल्या अभिनयातून हिंदी सिनेसृष्टीमध्ये आपले विशेष स्थान निर्माण केले.

Archana Puran Singh Photos | Instagram/ @archanapuransingh

‘द ग्रेट इंडियन कपिल शो’

अर्चना पुरन सिंह ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Archana Puran Singh Photos | Instagram/ @archanapuransingh

ओटीटीवर रिलीज

३० मार्चपासून म्हणजेच, आजपासून हा शो ‘नेटफ्लिक्स’या ओटीटीवर रिलीज झाली आहे.

Archana Puran Singh Photos | Instagram/ @archanapuransingh

कपिलच्या शोसाठी अर्चनाची फी

कपिलच्या शोमध्ये जजच्या खुर्चीवर बसून हसण्यासाठी अर्चना लाखो रुपये घेते.

Archana Puran Singh Photos | Instagram/ @archanapuransingh

लाखो रुपये मानधन

न्यूज १८ने दिलेल्या वृत्तानुसार, अर्चना एका एपिसोडसाठी १० लाख रुपये इतके मानधन घेते.

Archana Puran Singh Photos | Instagram/ @archanapuransingh

इन्स्टाग्रामवर सक्रिय

अर्चना पुरन सिंह नेहमीच इन्स्टाग्रामवर सक्रिय असते.

Archana Puran Singh Photos | Instagram/ @archanapuransingh

अर्चनाच्या कायमच फॅशनची चर्चा

नेहमीच फॅशनमुळे चर्चेत राहणारी अर्चना सध्या 'द ग्रेट इंडियन कपिल शो' मुळे चांगलीच चर्चेत दिसते.

Archana Puran Singh Photos | Instagram/ @archanapuransingh

NEXT: अदितीचं रॉयल सौंदर्य; एकदा पाहाच...

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari