Aditi Rao Hydari: अदितीचं रॉयल सौंदर्य; एकदा पाहाच...

Chetan Bodke

'हिरामंडी: द डायमंड बाजार'ची रिलीज डेट

संजय लीला भन्साळी यांच्या 'हिरामंडी: द डायमंड बाजार' या वेबसीरिजची सर्वच प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली होती, अखेर या वेबसीरीजची रिलीज डेट अखेर समोर आली आहे.

Aditi Rao Hydari Photos | Instagram @aditiraohydari

ड्रोन लाइट शोमधून रिलीज डेट जाहीर

मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथे आयोजित एका ड्रोन लाइट शो कार्यक्रमादरम्यान 'हिरामंडी' वेब सीरिजची रिलीज डेट जाहीर करण्यात आली.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

कधी आणि कुठे रिलीज होणार

नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'हिरामंडी' वेब सीरिज १ मे रोजी रिलीज होणार आहे.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

स्टारकास्ट

‘हिरामंडी: द डायमंड बाजार’ या वेब सीरिजमध्ये मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, रिचा चड्ढा, अदिती राव हैदरी, संजीदा शेख आणि शर्मीन सहगल यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

इन्स्टाग्रामवर अ‍ॅक्टिव्ह

अभिनेत्री आदिती राव हैदरी नेहमीच कायमच इन्स्टाग्रामवर अ‍ॅक्टिव्ह असते. नुकतंच आदितीने चाहत्यांसोबत हटके फोटोशूट केले आहे.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

मनावर छाप

आदितीने आजवर मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र, तिच्या प्रत्येक चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

फोटो पोजेसची चर्चा

कोणताही लूक असो, एकदम हटक्या अंदाजात फोटो पोजेसने ती चाहत्यांचे लक्ष वेधते.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

सोशल मीडिया

आपल्या अभिनयाइतकीच आदिती सोशल मीडिया पोस्टमुळेही चर्चेत असते.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

आदितीच्या फॅशनची क्रेझ

आदितीच्या फॅशनची नेहमीच चाहत्यांमध्ये होते. तिच्या सौंदर्याने सर्वांनाच मोहित केले आहे.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

NEXT: बॉलिवूडमध्ये सईची गरुडझेप!; दिसणार 'या' नव्या प्रोजेक्ट्समध्ये

Sai Tamhankar Photos | Instagram/ @saietamhankar