Sai Tamhankar: बॉलिवूडमध्ये सईची गरुडझेप!; दिसणार 'या' नव्या प्रोजेक्ट्समध्ये

Chetan Bodke

लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकर

फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी सई ताम्हणकर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.  

Sai Tamhankar Photos | Instagram/ @saietamhankar

बहुआयामी अभिनेत्री

मराठीतच नव्हे तर बॉलीवूड आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही अनेक चित्रपट करत तिने आपला नावलौकिक केलं.

Sai Tamhankar Photos | Instagram/ @saietamhankar

बॉलिवूडमधील आगामी प्रोजेक्ट

सईसाठी २०२४ हे वर्ष खास ठरलं आहे, सईचा या वर्षातील बॉलिवूडमधील आगामी प्रोजेक्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Sai Tamhankar Photos | Instagram/ @saietamhankar

प्रसिद्ध कलाकारांसोबत सई स्क्रिन शेअर करणार

इम्रान हाश्मी आणि प्रतीक गांधी यांच्यासोबत ती 'ग्राउंड झिरो’ आणि ‘अग्नी’ मध्ये ती झळकणार आहे.

Sai Tamhankar Photos | Instagram/ @saietamhankar

आगामी प्रोजेक्ट्समुळे चर्चेत

"डब्बा कार्टेल", "ग्राउंड झिरो" आणि "अग्नी" यांसारख्या प्रोजेक्ट्समध्ये सई प्रमुख भूमिका साकारणार आहे.

Sai Tamhankar Photos | Instagram/ @saietamhankar

सईच्या फॅशनची चर्चा

नेहमीच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणारी सई कायमच इन्स्टाग्रामवर आपल्या फॅशनमुळे चर्चेत असते.

Sai Tamhankar Photos | Instagram/ @saietamhankar

सौंदर्याची चर्चा

सईच्या फॅशनची कायमच नेटकऱ्यांमध्ये चर्चा होत असते.

Sai Tamhankar Photos | Instagram/ @saietamhankar

विचित्र फॅशन

सई कायमच आपल्या विचित्र फॅशनमुळे चर्चेत राहण्याचा खूप प्रयत्न करते. त्या फॅशनमुळे ती अनेकदा ट्रोल सुद्धा होते.

Sai Tamhankar Photos | Instagram/ @saietamhankar

NEXT: तुझं सौंदर्य जणू खुललेला गुलमोहर... शिवानीचे ग्लॅमरस फोटो

Shivani Sonar Photos | Instagram/ @shivani.sonarofficial_