Shivani Sonar: तुझं सौंदर्य जणू खुललेला गुलमोहर... शिवानीचे ग्लॅमरस फोटो

Chetan Bodke

'राजा रानीची गं जोडी'

'राजा रानीची गं जोडी' या मालिकेतून सध्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे शिवानी सोनार.

Shivani Sonar Photos | Instagram/ @shivani.sonarofficial_

शिवानी सोनार

शिवानीने या मालिकेत संजीवनी ढाले-पाटील या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली.

Shivani Sonar Photos | Instagram/ @shivani.sonarofficial_

शिवानीच्या नव्या फोटोंची चर्चा

शिवानीने नुकतेच इन्स्टाग्रामवर एक सुंदर फोटोशूट शेअर केलेले आहे.

Shivani Sonar Photos | Instagram/ @shivani.sonarofficial_

बिनधास्त वागणुक

शिवानी खऱ्या आयुष्यात आपल्या बिनधास्त वागणुकीमुळे प्रचंड चर्चेत आहे.

Shivani Sonar Photos | Instagram/ @shivani.sonarofficial_

टिव्ही सिरीयल्समधून प्रसिद्धी

शिवानी अनेक टिव्ही सिरीयल्समधून प्रसिद्धी मिळवली असून तिच्या फॅशनचीही चाहत्यांमध्ये चर्चा होत असते.

Shivani Sonar Photos | Instagram/ @shivani.sonarofficial_

लाल रंगाची पैठणी

शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये शिवानीने लाल रंगाची पैठणी साडी नेसली आहे.

Shivani Sonar Photos | Instagram/ @shivani.sonarofficial_

‘कुंजवनाची राणी…’

‘कुंजवनाची राणी…’ असे कॅप्शन देत शिवानीने पैठणी साडीतील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेले आहेत.

Shivani Sonar Photos | Instagram/ @shivani.sonarofficial_

फॅशनची चर्चा

साडीतल्या लूकवर शिवानीने मराठमोळे दागिने परिधान करून खूप सुंदर फोटो पोजेस तिने दिलेल्या आहेत.

Shivani Sonar Photos | Instagram/ @shivani.sonarofficial_

सोशल मीडियावर फोटोंची चर्चा

शिवानीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Shivani Sonar Photos | Instagram/ @shivani.sonarofficial_

NEXT: सलोना सा सजन है और मैं हूँ...

Aishwarya Sharma Photos | Instagram/@aisharma812