Aishwarya Sharma: सलोना सा सजन है और मैं हूँ...

Chetan Bodke

टेलिव्हिजन अभिनेत्री ऐश्वर्या शर्मा

टेलिव्हिजन अभिनेत्री ऐश्वर्या शर्माने आपल्या अभिनयातून चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे.

Aishwarya Sharma Photos | Instagram/@aisharma812

‘बिग बॉस १७’

ऐश्वर्या शर्माला ‘बिग बॉस १७’मधून सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली आहे.

Aishwarya Sharma Photos | Instagram/@aisharma812

ऐश्वर्या शर्माच्या फॅशनची चर्चा

कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणारी ऐश्वर्या सध्या तिच्या फॅशनमुळे चर्चेत आली आहे.

Aishwarya Sharma Photos | Instagram/@aisharma812

ऐश्वर्याचा मल्टीकलर ड्रेस

शेअर केलेल्या नव्या फोटोमध्ये अभिनेत्रीने मल्टीकलरचा ड्रेस वेअर केलेला दिसत आहे, त्या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसते.

Aishwarya Sharma Photos | Instagram/@aisharma812

स्टायलिश लूक

स्मोकी मेकअप, ग्लॉसी आय लायनर आणि स्टायलिश ड्रेस या लूकमध्ये अभिनत्री खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचे कौतुक होत आहे.

Aishwarya Sharma Photos | Instagram/@aisharma812

फॅशनची चर्चा

स्टायलिश इयर रिंग्ज, केसामध्ये गुलाब माळलेला असा तिने संपूर्ण लूक केलेला आहे.

Aishwarya Sharma Photos | Instagram/@aisharma812

कॅप्शन

"सलोना सा सजन है और मैं हूँ..." असं कॅप्शन देत ऐश्वर्याने फोटो शेअर केलेला आहे.

Aishwarya Sharma Photos | Instagram/@aisharma812

फोटोंची चर्चा

ऐश्वर्याच्या नव्या फोटोंची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.

Aishwarya Sharma Photos | Instagram/@aisharma812

फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

सध्या अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Aishwarya Sharma Photos | Instagram/@aisharma812

NEXT: जिया तू स्वर्गातून आलेल्या अप्सरेसारखी दिसतेय...

Jiya Shankar Photos | Instagram/ @jiyaashankarofficial