Jiya Shankar: जिया तू स्वर्गातून आलेल्या अप्सरेसारखी दिसतेय...

Chetan Bodke

अभिनेत्री जिया शंकर

‘बिग बॉस ओटीटी २’फेम जिया शंकरच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत.

Jiya Shankar Photos | Instagram/ @jiyaashankarofficial

अभिनेत्रीच्या नव्या फोटोंची चर्चा

जिया शंकर नेहमीच इन्स्टाग्रामवर नवनव्या अंदाजात फोटो शेअर करत असते.

Jiya Shankar Photos | Instagram/ @jiyaashankarofficial

जियाचे नवे फोटोशूट

अशातच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर काही खास अंदाजात फोटोशूट केले आहे.

Jiya Shankar Photos | Instagram/ @jiyaashankarofficial

ऑफ व्हाईट ड्रेस

ऑफ व्हाईट कलरचा ड्रेस वेअर करत अभिनेत्रीने खूप सुंदर फोटोशूट केले आहे.

Jiya Shankar Photos | Instagram/ @jiyaashankarofficial

लूक

डिझायनिंग पण सिंपल ड्रेस, गळ्यामध्ये नेकलेस आणि इयर रिंग्ज असा लूक अभिनेत्रीने केलेला आहे.

Jiya Shankar Photos | Instagram/ @jiyaashankarofficial

फॅशन

स्मोकी मेकअप आणि ग्लॉसी आय लायनर अशी फॅशन जियाने केलेली दिसत आहे.

Jiya Shankar Photos | Instagram/ @jiyaashankarofficial

स्टायलिश अंदाजामध्ये फोटोशूट

शेअर केलेल्या फोटोंमध्ये जियाने स्टायलिश अंदाजामध्ये फोटोशूट केले आहे.

Jiya Shankar Photos | Instagram/ @jiyaashankarofficial

सौंदर्याचे कौतुक

जियाच्या सौंदर्याचे चाहत्यांकडून कौतुक केले जात आहे.

Jiya Shankar Photos | Instagram/ @jiyaashankarofficial

लाखो लाईक्स

शेअर केलेल्या फोटोंवर लाखो लाईक्स मिळाले आहेत.

Jiya Shankar Photos | Instagram/ @jiyaashankarofficial

NEXT: नोराचं पांढऱ्या अनारकली ड्रेसमध्ये हिऱ्यासारखं लखलखतं सौंदर्य...

Nora Fatehi Photos | Instagram/ @norafatehi