Nora Fatehi: नोराचं पांढऱ्या अनारकली ड्रेसमध्ये हिऱ्यासारखं लखलखतं सौंदर्य...

Chetan Bodke

अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही

बॉलिवूड अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही कायमच आपल्या फॅशन सेन्ससोबतच अभिनयामुळे ती अनेकदा चर्चेत असते.

Nora Fatehi Photos | Instagram/ @norafatehi

‘मडगाव एक्सप्रेस’

सध्या नोरा ‘मडगाव एक्सप्रेस’ चित्रपटामुळे कमालीची चर्चेत आली आहे, चित्रपटाच्या प्रमोशनमुळे नोरा इन्स्टग्रामवर नवनवे फोटो शेअर करताना दिसते.

Nora Fatehi Photos | Instagram/ @norafatehi

सोज्वळ आणि संस्कारी अंदाजामध्ये नोरा

नोराने नुकतंच इन्स्टाग्रामवर अत्यंत सोज्वळ आणि संस्कारी अंदाजामध्ये स्टायलिश अंदाजामध्ये फोटोशूट केलं आहे.

Nora Fatehi Photos | Instagram/ @norafatehi

पांढऱ्या अनारकली ड्रेसमध्ये नोरा

नुकतंच नोराने पांढऱ्या अनारकली ड्रेसमधील सुंदर फोटो सोशल मीडियावर शेयर केले आहेत.

Nora Fatehi Photos | Instagram/ @norafatehi

नोराच्या सौंदर्याची चर्चा

नोराचा सिंपल लूक चाहत्यांना खूपच भावला आहे. चाहत्यांकडून नोराच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत नोराच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे.

Nora Fatehi Photos | Instagram/ @norafatehi

लूकची चर्चा

नोराच्या ह्या अनारकली ड्रेसवर फ्लोरल प्रिंट, मोकळे केस सोडत, इयर रिंग्ज वेअर करून तिने हटके फोटोशूट केले.

Nora Fatehi Photos | Instagram/ @norafatehi

नोराच्या सौंदर्याची भुरळ

शेअर केलेल्या फोटोंमध्ये नोराने खूपच सुंदर फोटो पोजेस दिलेल्या असून तिच्या सौंदर्याची भुरळ चाहत्यांवर पडली.

Nora Fatehi Photos | Instagram/ @norafatehi

नव्या फोटोंची चर्चा

नोराने शेअर केलेल्या नव्या फोटोंची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

Nora Fatehi Photos | Instagram/ @norafatehi

फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

नोराच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून वर्षाव केला आहे.

Nora Fatehi Photos | Instagram/ @norafatehi

NEXT: गुलाबी साडी आणि लाली लाल लाल; सोनाली कुलकर्णीचं भुरळ पाडणारं सौंदर्य

Sonali Kulkarni Photos | Instagram/ @sonalikul