Sonali Kulkarni: गुलाबी साडी आणि लाली लाल लाल; सोनाली कुलकर्णीचं भुरळ पाडणारं सौंदर्य

Chetan Bodke

हरहुन्नरी आणि गुणी अभिनेत्री

मराठी सिनेसृष्टीतील एक हरहुन्नरी आणि गुणी अभिनेत्रींमध्ये सोनाली कुलकर्णीचा समावेश होतो. तिने आजवर विविध भाषांतील चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

Sonali Kulkarni Photos | Saam Tv

स्टायलिश अंदाजामध्ये सोनाली

नेहमीच आपल्या सौंदर्यामुळे चर्चेत राहणारी सोनाली कायमच इन्स्टाग्रामवर स्टायलिश अंदाजामध्ये फोटो शेअर करत असते.

Sonali Kulkarni Photos | Instagram/ @sonalikul

‘गुलाबी साडी’ गाण्याची क्रेझ

सध्या सोशल मीडियावर ‘गुलाबी साडी’ या गाण्याची प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे.

Sonali Kulkarni Photos | Instagram/ @sonalikul

गुलाबी साडीत हटके फोटोशूट

अशातच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर गुलाबी साडी परिधान करून हटके फोटोशूट केलेला आहे.

Sonali Kulkarni Photos | Instagram/ @sonalikul

कॅप्शन

"रंगी सारी गुलाबी….." असं कॅप्शन देत अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर नवे फोटो शेअर केलेले आहेत.

Sonali Kulkarni Photos | Instagram/ @sonalikul

लूक

गुलाबी साडी, स्टायलिश ब्लाऊज, हटके इयर रिंग्ज असा लूक करत अभिनेत्रीने खूप सुंदर फोटोशूट केला आहे.

Sonali Kulkarni Photos | Instagram/ @sonalikul

फॅशन

ग्लॉसी मेकअप, स्मोकी आय लायनरने सोनालीने आपला मेकअप पूर्ण केलेला आहे. नव्या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसते.

Sonali Kulkarni Photos | Instagram/ @sonalikul

कमेंट्स

अभिनेत्रीच्या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Sonali Kulkarni Photos | Instagram/ @sonalikul

चाहत्यांकडून प्रतिसाद

अभिनेत्रीच्या नव्या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहे.

Sonali Kulkarni Photos | Instagram/ @sonalikul

NEXT: कलरफुल चंद्राचं मनमोहक रूप; फोटोंवरून नजर हटणार नाही...

Amruta Khanvilkar Photos | Instagram/ @amrutakhanvilkar