Priya Mani Raj: जस्ट लूकिंग लाईक अ वॉव; प्रियामणीचा वेस्टर्न लूक एकदा पाहाच

Chetan Bodke

अभिनेत्री प्रियामणी राज

बॉलिवूड आणि टॉलिवूड अभिनेत्री प्रियामणी राजच्या फॅशनची कायमच चाहत्यांमध्ये चर्चा होत असते.

Priya Mani Raj Photos | Instagram/ @pillumani

वेस्टर्न आऊटफिट

नुकतंच प्रियामणीने सोशल मीडियावर वेस्टर्न आऊटफिट वेअर करून खूप सुंदर फोटोशूट शेअर केले आहे.

Priya Mani Raj Photos | Instagram/ @pillumani

‘आर्टिकल ३७०’

प्रियामणी सध्या ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.

Priya Mani Raj Photos | Instagram/ @pillumani

ब्लॅक अँड व्हाईट वेस्टर्न आऊटफिट

अभिनेत्रीने प्रमोशन दरम्यान ब्लॅक अँड व्हाईट वेस्टर्न आऊटफिट वेअर करत सुंदर फोटोशूट केले.

Priya Mani Raj Photos | Instagram/ @pillumani

प्रियामणीच्या सौंदर्याची चर्चा

या नव्या फोटोंमध्ये प्रिय खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याची पुन्हा एकदा चर्चा होत आहे.

Priya Mani Raj Photos | Instagram/ @pillumani

ब्लॅक गॉगल आणि स्निकर्स

ब्लॅक गॉगल आणि ब्लॅक स्निकर्स वेअर करत अभिनेत्रीने खूप सुंदर फोटोशूट केला आहे.

Priya Mani Raj Photos | Instagram/ @pillumani

स्टायलिश अंदाजाची चर्चा

हातात स्टायलिश अंदाजातील रिंग्ज वेअर करत सर्वांचेच लक्ष वेधलेय.

Priya Mani Raj Photos | Instagram/ @pillumani

सौंदर्याची नेटकऱ्यांना भुरळ

फोटोमधील प्रियामणीच्या सौंदर्याची चाहत्यांना भुरळ पडली असून नेटकरी तिच्या सौंदर्याचे कौतुक करीत आहे.

Priya Mani Raj Photos | Instagram/ @pillumani

NEXT: मुंबईच्या रस्त्यावर मराठमोळ्या अभिनेत्रीचे हटके फोटोशूट

Aditi Dravid Photos | Instagram/ @aditi_vinayak_dravid
येथे क्लिक करा...