Aditi Dravid: मुंबईच्या रस्त्यावर मराठमोळ्या अभिनेत्रीचे हटके फोटोशूट

Chetan Bodke

अदिती द्रविड

अभिनेत्री अदिती द्रविडने ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेच्या माध्यमातून आपल्या सहजसुंदर अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांवर भुरळ पाडली.

Aditi Dravid Photos | Instagram/ @aditi_vinayak_dravid

‘सुंदरा मनामध्ये भरली’

त्यासोबतच आदिती द्रविडने ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेतूनही प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

Aditi Dravid Photos | Instagram/ @aditi_vinayak_dravid

सोशल मीडियावर सक्रिय

अभिनेत्री कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर नेहमीच ती नवनवे फोटो शेअर करत असते.

Aditi Dravid Photos | Instagram/ @aditi_vinayak_dravid

आदितीचं मुंबईच्या रस्त्यावर हटके फोटोशूट

आदितीने गुलाबी साडी परिधान करून मुंबईच्या रस्त्यावर खूप सुंदर फोटोशूट तिने केले आहे.

Aditi Dravid Photos | Instagram/ @aditi_vinayak_dravid

नव्या फोटोंची चर्चा

सध्या अभिनेत्रीच्या ह्या हटक्या फोटोशूटची चाहत्यांमध्ये खूपच चर्चा होत आहे.

Aditi Dravid Photos | Instagram/ @aditi_vinayak_dravid

नवीन फोटो

आदितीच्या नव्या फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Aditi Dravid Photos | Instagram/ @aditi_vinayak_dravid

चाहत्यांकडून सौंदर्याचे कौतुक

आदितीच्या ह्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Aditi Dravid Photos | Instagram/ @aditi_vinayak_dravid

आदितीने लिहिलेलं गाणं

केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’तील मंगळागौर हे गाणं ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम आदिती द्रविड हीने लिहिले आहे.

Aditi Dravid Photos | Instagram/ @aditi_vinayak_dravid

NEXT: बाफ्टा अवॉर्डमध्ये Deepika Padukoneच्या देसी लूकने वेधलं लक्ष

Deepika Padukone Photos | Instagram/ @deepikapadukone
येथे क्लिक करा...