Chetan Bodke
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या फॅशनची कायमच चाहत्यांमध्ये होत असते.
कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणारी दीपिका सध्या फॅशनमुळे चर्चेत आली आहे.
दीपिकाने हा फॅन्सी अंदाज बाफ्टा अवॉर्ड्स २०२४ या सोहळ्यासाठी वेअर केलेला होता.
दीपिकाने फॅशन डिझायनर सब्यासाची ब्रँडची सिल्वर शिमरी साडी वेअर करत उपस्थिती लावली होती, अभिनेत्री नव्या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसते.
मॅचिंग साडी आणि ब्लाऊज वेअर करत अभिनेत्रीने खूप फॅन्सी अंदाजात फोटोशूट केले आहे.
स्मोकी मेकअप करत डायमंड इयर रींग्ज वेअर करत दीपिकाने आपला लूक पूर्ण केला आहे.
कोणतीही फॅशन असो, दीपिका अगदी व्यवस्थित रित्या फॅशन करते.
दीपिकाच्या फोटोंना अवघ्या काही तासातच ८ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
गेल्या काही दिवसांपूर्वीच दीपिका आणि हृतिक रोशनचा ‘फायटर’ चित्रपट रिलीज झाला.