Aditi Rao Hydari: अदितीचा क्लासिक, स्टनिंग लूक; पाहा फोटो

Chetan Bodke

‘बॉलिवूडची राजकन्या’

‘बॉलिवूडची राजकन्या’ म्हणून आदिती राव हैदरी कायमच वेगवेगळ्या आउटफिट्समध्ये फोटोशूट करत चर्चेत राहते.

Aditi Rao Hydari Photos | Instagram @aditiraohydari

वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अदिती राव हैदरी अभिनयापेक्षा ती वैयक्तिक आयुष्यामुळे सर्वाधिक चर्चेत असते.

Aditi Rao Hydari Photos | Instagram @aditiraohydari

नव्या ड्रेसमध्ये फोटो

आदिती राव हैदरी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. नुकतंच तिने नव्या ड्रेसमध्ये फोटो शेअर केले.

Aditi Rao Hydari Photos | Instagram @aditiraohydari

वेस्टर्न आऊटफिटमध्ये आदिती

शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने वेस्टर्न आऊटफिट परिधान करीत खूप सुंदर फॅशन अभिनेत्रीने केली आहे.

Aditi Rao Hydari Photos | Instagram @aditiraohydari

ब्लू डेनिम वनपिस

ब्लू कलरच्या डेनिम वनपिसमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून तिच्या फॅशनची सध्या कमालीची चर्चा होते.

Aditi Rao Hydari Photos | Instagram @aditiraohydari

कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक फोटो पोजेस

आदिती नव्या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत असून तिने या लूकमध्ये एकापेक्षा एक पोजेस दिल्या आहेत.

Aditi Rao Hydari Photos | Instagram @aditiraohydari

फॅशन

फोटोमध्ये आदितीने खूप सुंदर ज्वेलरी परिधान करीत सर्वांचेच लक्ष वेधले.

Aditi Rao Hydari Photos | Instagram @aditiraohydari

मने जिंकते..

कोणताही आऊटफिट्स असो, आपल्या क्यूटनेसने तिने चाहत्यांचे मन जिंकले.

Aditi Rao Hydari Photos | Instagram @aditiraohydari

चाहत्यांकडून कौतुक

आदितीच्या फोटोंवर चाहत्यांकडून सोशल मीडियावर नेहमीच कौतुकाचा वर्षाव होत असतो.

Aditi Rao Hydari Photos | Instagram @aditiraohydari

NEXT: समंथाचा साडीतला मनमोहक अंदाज; देसी लूकने वेधले लक्ष

Samantha Ruth Prabhu Photos | Instagram/ @samantharuthprabhuoffl
येथे क्लिक करा...