Pooja Hegde: पूजा हेगडेचं नवं फोटोशूट चर्चेत, साडीच्या किंमतीत येईल I Phone 15

Chetan Bodke

साऊथ अभिनेत्री

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा हेगडे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.

Pooja Hegde Photos | Instagram/ @hegdepooja

'किसी का भाई किसी की जान'

पूजा हेगडे 'किसी का भाई किसी की जान' चित्रपटानंतर कोणत्याही चित्रपटामध्ये दिसलेली नाही.

Pooja Hegde Photos | Instagram @hegdepooja

पूजाच्या नव्या फोटोंची चर्चा

सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये पूजाने सुंदर साडी परिधान करीत सुंदर फोटोशूट केलंय.

Pooja Hegde Photos | Instagram @hegdepooja

पूजाच्या सौंदर्याचे कौतुक

शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये पूजाने हिरव्या आणि गुलाबी रंगाची फॅशनेबल साडी परिधान केलेली दिसत आहे.

Pooja Hegde Photos | Instagram @hegdepooja

पूजाचं निस्सिम सौंदर्य

हिरव्या कलरचा व्हीनेक ब्लाऊज आणि लूकला साजेसे दागिने परिधान करत अभिनेत्रीने आपला लूक पूर्ण केला आहे.

Pooja Hegde Photos | Instagram @hegdepooja

पूजाच्या साडीची किंमत

पूजाने नेसलेल्या केलेल्या साडीची किंमत जवळपास १.३९ लाख इतकी आहे. तिच्या याफॅशनची सध्या बरीच चर्चा होत आहे.

Pooja Hegde Photos | Instagram @hegdepooja

पूजाचा हटके न्यू लूक

कानामध्ये झुमके, ग्लॉसी मेकअप आणि केसामध्ये गुलाब माळत पूजाने आपला लूक पूर्ण केला आहे.

Pooja Hegde Photos | Instagram @hegdepooja

चाहत्यांकडून कौतुक

पूजा हेगडेच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Pooja Hegde Photos | Instagram @hegdepooja

NEXT: 'स्वप्नं एकाचं असलं तरी...' 'आई कुठे...' फेम अभिनेत्रीने खरेदी केलं नवं घर

Ashvini Mahangade Photo | Instagram/ @ashvinimahangade
येथे क्लिक करा...