'स्वप्नं एकाचं असलं तरी...' 'आई कुठे...' फेम अभिनेत्रीने खरेदी केलं नवं घर

Chetan Bodke

टेलिव्हिजन अभिनेत्री आश्विनी महांगडे

'आई कुठे काय करते' फेम आश्विनी महांगडे कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Ashvini Mahangade Photo | Instagram/ @ashvinimahangade

चाहत्यांना खास खुशखबर

नुकतंच आश्विनीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना खुशखबर दिली आहे.

Ashvini Mahangade Photo | Instagram/ @ashvinimahangade

अलिशान घर

आश्विनीने एका अलिशान इमारतीमध्ये नवे घर खरेदी केले आहे.

Ashvini Mahangade Photo | Instagram/ @ashvinimahangade

नव्या घराची खुशखबर

नव्या घराची खुशखबर देताना आश्विनीने बॉयफ्रेंड नील जगदाळेलाही टॅग केलं आहे.

Ashvini Mahangade And Nilesh Jagadale Photo | Instagram/ @ashvinimahangade

सोशल मीडियावर अभिनेत्रीची चर्चा

यावेळी पोस्टमध्ये आश्विनीने आपलं स्वप्न पूर्ण झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

Ashvini Mahangade Photo | Instagram/ @ashvinimahangade

चाहत्यांकडून कौतुक

अभिनेत्रीच्या या पोस्टवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करण्यात आला आहे.

Ashvini Mahangade Photo | Instagram/ @ashvinimahangade

प्रमुख भूमिका

आश्विनीने अनेक मालिकेंमध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे.

Ashvini Mahangade Photo | Instagram/ @ashvinimahangade

अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीमध्ये सक्रिय

तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी सिनेसृष्टीमध्ये स्वत:चे स्थान निर्माण केलं आहे.

Ashvini Mahangade Photo | Instagram/ @ashvinimahangade

NEXT: गालावर खळी डोळ्यात धूंद, अंकिताला बघण्यात चाहते मग्न

Ankita Lokhande Photos | Instagram @lokhandeankita
येथे क्लिक करा...