Ankita Lokhande: गालावर खळी डोळ्यात धूंद, अंकिताला बघण्यात चाहते मग्न

Chetan Bodke

अंकिता लोखंडे

बिग बॉसच्या घरामध्ये नवरा विकीसोबत एन्ट्री केलेली अंकिता लोखंडे कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहते.

Ankita Lokhande Photos | Instagram @lokhandeankita

अंकिता आणि विकीमधील वाद

‘बिग बॉस १७’च्या पहिल्या दिवसापासून अंकिता आणि पती विकीमध्ये सातत्याने वाद होताना दिसत आहे.

Ankita Lokhande And Vicky Jain Photos | Instagram/ @lokhandeankita

अकिंताचा फिटनेस

अंकिता फिटनेस, तिची ग्लोईंग स्किन, कर्वी फिगरमुळे चर्चेत राहते. नुकतंच अभिनेत्रीने सोशल मीडियावर काही हटके फोटो शेअर केले आहेत.

Ankita Lokhande Photos | Instagram @lokhandeankita

पांढरा आणि राखाडी कलरचा घागरा

नुकतंच अंकिताने सोशल मीडियावर पांढरा आणि राखाडी कलरचा हटके डिझाईन असलेला सुंदर घागरा अभिनेत्रीने वेअर करत सुंदर फोटोशूट केलंय.

Ankita Lokhande Photos | Instagram @lokhandeankita

अंकिताच्या लूकची चर्चा

या ड्रेसवर अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

Ankita Lokhande Photos | Instagram @lokhandeankita

अंकिताचे निस्सिम सौंदर्य

या लूकवर अंकिताने ग्लॉसी मेकअप केला असून मॅट लिपस्टिक तिने लावलेली दिसत आहे.

Ankita Lokhande Photos | Instagram @lokhandeankita

सुंदर दिसते

अंकिता या ड्रेसवर खूपच सुंदर दिसते.

Ankita Lokhande Photos | Instagram @lokhandeankita

'बिग बॉस १७'

अंकिता आणि विकीने बिग बॉसच्या घरामध्ये एकत्रित एन्ट्री केली.

Ankita Lokhande And Vicky Jain Photos | Instagram @lokhandeankita

बिग बॉसचे विजेते

दोघेही आपल्या विशेष खेळीने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असतात. दोघांमध्ये सध्या बिग बॉस विजेते पदासाठी चुरस रंगली.

Ankita Lokhande And Vicky Jain Photos | Instagram @lokhandeankita

NEXT: हसऱ्या गालाची अन् नाजूक चेहऱ्याची ज्ञानदा

Dnyanada Ramtirthkar Photos | Instagram/ @dnyanadaramtirthkar