Nayanthara: नयनताराचं साऊथ इंडियन सौंदर्य पाहून व्हाल घायाळ

Siddhi Hande

नयनतारा

नयनतारा ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Nayanthara tollywood actress | Instagram

नयनताराचे चित्रपट

नयनतारा अनेक चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Nayanthara crazy look | Instagram

नयनताराचे बॉलिवूडमध्ये पदार्पण

नयनताराने टॉलिवूडसह बॉलिवूडमध्येही आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.

Nayanthara simple look | Instagram

जवान चित्रपट

नयनताराने शाहरुख खानसोबत 'जवान' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

Nayanthara saree look | Instagram

नयनताराचे फोटोशूट

नयनताराने नुकतेच सोशल मीडियावर क्रिम कलरच्या साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत.

Nayanthara traditional look | Instagram

नयनताराची ज्वेलरी

नयनताराने क्रिम कलरची साडी नेसून त्यावर भरजरी ज्वेलरी परिधान केली आहे.

Nayanthara jewellery | Instagram

नयनताराची हेअरस्टाईल

नयनताराने या लूकवर एकदम सिंपल हेअस्टाईल केली आहे.

Nayanthara hairstyle | Instagram

नयनताराचे पतीसोबत रोमँटिक फोटोशूट

नयनताराने पती विघ्नेशसोबत रोमँटिक फोटोशूट केले आहे.हे दोघेही एकत्र खूप क्युट दिसत आहे.

Nayanthara romantic photoshoot | Instagram

Next: कल्याणच्या चुलबुलीला पाहिलात का? ब्लॅक लूकमध्ये वाढवलं इंटरनेटचं तापमान

Shivali Parab | Instagram
येथे क्लिक करा