ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री शिवाली परब नेहमी चर्चेत असते.
शिवाली परबला कल्याणची चुलबूली म्हणून ओळखले जाते.
शिवाली परबने नुकतेच सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले आहेत.
शिवालीने ब्लॅक कलरच्या वनपीसमध्ये फोटोशूट केले आहे. या वनपीसवर तिने ब्लेझर घेऊन क्लासी लूक केला आहे.
शिवालीने या आउटफिटवर ब्लॅक कलरची ज्वेलरी आणि हातात घड्याळ घालून सिंपल लूक केला आहे.
शिवालीने या लूकवर केस मोकळे सोडून सिंपल मेकअप करत फोटोशूट केले आहे.
शिवाली या फोटोत खूपच ग्लॅमरस दिसत आहे.
शिवालीचे हे फोटो पृथ्वीक प्रतापने काढले आहे.