Shraddha Kapoor: पारंपारिक पोशाख अन् घायाळ करणारी नजर

Siddhi Hande

श्रद्धा कपूर

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर नेहमीच आपल्या अभिनयाने आणि हटके अंदाजाने चाहत्यांना भूरळ घालत असते.

Shraddha Kapoor photo | Instagram

स्त्री २ चित्रपट

श्रद्धा कपूर 'स्त्री २' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Shraddha Kapoor beautiful look | Instagram

शक्ती कपूर यांची लेक

श्रद्धा कपूर ही ज्येष्ठ अभिनेते शक्ती कपूर आणि शिवांगी कोल्हापूरे यांची लेक आहे.

Shraddha Kapoor makeup look | Instagram

श्रद्धाचे फोटोशूट

श्रद्धाची आई मराठी असल्याने ती उत्तम मराठी बोलते. अनेकदा ती मराठमोळ्या स्टाईलमध्ये फोटोशूटदेखील करते.

श्रद्धाचे सुंदर फोटो

श्रद्धा कपूरने नुकतेच सोशल मीडियावर लाल रंगाच्या ड्रेसमधील सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.

Shraddha Kapoor red colour onepiece | Instagram

श्रद्धाचा लूक

श्रद्धाने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. त्यावर डायमंड इअररिंग्स आणि सिंपल मेकअप केला आहे.

Shraddha Kapoor | Instagram

श्रद्धाचे सौंदर्य

श्रद्धा या साध्या-सिंपल लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या सौंदर्याने चाहत्यांना भूरळ पडली आहे.

Shraddha Kapoor saree look | Instagram

क्यूट अंदाजात वैदेही परशुरामी...

Vaidehi Parshurami | Instagram
येथे क्लिक करा